श्रावण बाळ योजना ही योजना महाराष्ट्र सरकारने चालू केलेली वृद्ध माणसांना त्यांना आधार देण्यासाठी व त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी काही आर्थिक मदत देण्यात येते ती मदत दरमहा दीड हजार रुपये इतकी असते व इतर काही बाबी आहेत ते स्पष्टीकरणासह पाहू.
Shravan Bal Yojana
श्रावण बाळ योजना
श्रावण बाळ ही योजना महाराष्ट्र सरकारने चालू करण्यात आले आहे ही योजना प्रामुख्याने भारतातील वृद्ध लोकांसाठी चालू करण्यात आलेली आहे या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या आर्थिक दृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या दुर्बळ असलेल्या ज्यांना कुटुंबाचा आधार नसतो ज्यांना कुटुंब सांभाळत नसतं अशा वृद्ध लोकांना ही योजना श्रावण बाळ योजना महाराष्ट्र शासनाने चालू केलेली आहे या योजनेमध्ये स्त्री व पुरुष हे दोघेही लाभ घेऊ शकतात व श्रावण बाळ योजना या योजनेच्या लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याची वय 65 वर्षापेक्षा जास्त असावे श्रावण बाळ ही योजना श्रावण कुमार यांच्या नावावरून ठेवलेले आहे म्हणजे भारतातील पारंपारिक कथा मधील एक श्रावण म्हणजे एक मनुष्य कसा आई-वडिलांची सेवा करतो व आई-वडिलांना भक्ती व सेवा करतो या मुळे त्याच्या नावावरून या योजनेला नाव ठेवण्यात दिलेले स्पष्टीकरणासह म्हणजे पात्रता अर्ज कुठे करायचा हे सर्व आपण स्पष्टीकरणासह पाहू.
• श्रावण बाळ ही योजना कोणत्या राज्यात चालू केलेली आहे.
• योजनेचे लाभार्थी.
• योजनेचे लाभार्थी.
• अर्ज कुठे करावा व कसा करावा.
• श्रावण बाळ योजनेची उद्दिष्टे.
• श्रावण बाळ योजनेची पात्रता.
• श्रावण बाळ योजनेचे फायदे.
• श्रावण बाळ योजनेचा निधी.
• निष्कर्ष .
श्रावण बाळ ही योजना कोणत्या राज्यात चालू केलेली आहे.
श्रावण बाळ योजना ही महाराष्ट्र मध्ये चालू केलेली आहे
श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी
श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी
श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी : श्रावण बाळ योजनेसाठी लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे व लाभार्थ्याचे वय 65 वर्ष पेक्षा जास्त असावे तरच या योजनेचा लाभार्थी लाभ घेऊ शकतो.

श्रावण बाळ योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- वयाचा दाखला.
- उत्पन्नाचा दाखला.
- रहिवासी दाखला.
- अपंगाचे प्रमाणपत्र.
- रोगाचा दाखला.
- सरकारी किंवा निम सरकारी किंवा निवास ग्रहाचा अंतरवास ही नसल्याबाबतचा दाखला.
- अनाथ असल्याचा दाखला.
वयाचा दाखला : ग्रामपंचायत तिचा किंवा महानगरपालिकेचा जन्म नोंद असलेला किंवा शाळा सोडलेला दाखला.
उत्पन्नाचा दाखला : लाभार्थी हा दारिद्र्यरेषेखालील असावा.
रहिवासी दाखला : रहिवाशी दाखला हा ग्रामसेवक किंवा तहसीलदार यांनी दिलेला असावा.
अपंगाचे प्रमाणपत्र : लाभार्थी हा अपंग असल्यास त्याने अंध मूकबधिर मतिमंद यांचा दाखला जोडावा.
रोगाचा दाखला : लाभार्थ्याला शासकीय दवाखान्यातील प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
सरकारी किंवा निम सरकारी किंवा निवास ग्रहाचा अंतरवास ही नसल्याबाबतचा दाखला : सरकारी किंवा निम सरकारी किंवा निवास ग्रहाचा अंतर्वासी नसल्याबाबतचा दाखला. तलाठी किंवा ग्रामसेवक यांनी दिलेला दाखला.
अनाथ असल्याचा दाखला : प्रकल्प अधिकारी यांनी दिलेला असावा किंवा तहसीलदार.
अर्ज कुठे करावा व कसा करावा
श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज दोन प्रकारे करता येतो ऑनलाईन पद्धतीनेही करता येतो व ऑफलाइन पद्धतीने ही करता येतो.
श्रावण बाळ योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा काही स्टेप पुढील प्रमाणे
• Step 1: अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करणे.
• Step 2 : वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला न्यू असा ऑप्शन दिसेल त्याला ओपन करणे.
• Step 3 : तर तुमच्या समोर दोन पर्याय येतील त्यातील पुढील बाजू हा पर्याय निवडा.
• Step 4 : जर तुम्ही पर्याय एक निवडला असेल तर तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल व यूजर आयडी पासवर्ड टाकावा.
• Step 5 : जर तुम्ही पर्याय दोन निवडला असेल तर तुम्हाला जे काही महत्त्वाची माहिती विचारली असेल ते करावी लागेल उदाहरणांमध्ये नाव अर्ज मोबाईल नंबर युजरनेम ईमेल आयडी पत्ता पासपोर्ट फोटो इत्यादी पूर्ण फिलअप करावे लागेल.
• Step 6 : आता क्लिक करा या पर्याय निवडा.
• Step 7 : आता तुम्हाला तुमचा युजर आयडी तो टाकून समोर आलेला कॅपचा कोड लिहा.
• Step 8 : आता तुमचा जिल्हा निवडा.
• Step 9 : आता श्रावण बाळ योजनेसाठी अर्ज करता येईल.
• Step 10 : आता दुसरी पेज उघडेल व मेनू साईड म्हणून ओपन करा.
• Step 11 : तुमच्यासमोर न्याय व विशेष विभाग हे असेल त्यातील सामाजिक पर्यायाला क्लिक करा.
• Step 12 : श्रावण बाळ हा पर्याय निवडा.
• Step 13 : नंतर विनंती करा.
• Step 14 : तुमचे सर्व माहिती टाकून नंतर सबमिट करा.
• Step 15 : नंतर अर्ज उघडेल त्या अर्जामध्ये संपूर्ण अचूकपणे माहिती भरा अर्जदाराचे नाव अर्जदाराचे आडनाव अर्जदाराचे यूजर आयडी पासवर्ड हे सर्व अचूकपणे भरा.
• Step 16 : आता महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करा.
• Step 17 : आता समोर दिलेली सर्व माहिती तुम्हाला भरायचे आहे व नाव आयएफएससी कोड हे सर्व भरा.
• Step 18 : आता हा फॉर्म सबमिट करा.
• Step 19 : आता अर्ज भरलेला तुमच्याकडे नंबर येईल तो नंबर नोंद करून ठेवा.
पद्धतीने ऑनलाइन सोप्या पद्धतीने आपण फॉर्म भरू शकतो..
श्रावण बाळ योजनेची उद्दिष्टे
श्रावण बाळ योजनेची उद्दिष्टे

श्रावणबाळ योजनेची काही उद्दिष्टे आपण सविस्तरपणे पाहू.
• आर्थिक सहाय्य.
• वृद्धांचे सशक्तिकरण.
• वृद्धांच्या कल्याणला चलना देणे.
• सन्माननीय जीवनाची खात्री करणे.
• कौटुंबिक सदस्यांवरील अवलंबित्व कमी करणे.
आर्थिक सहाय्य : आर्थिक दृष्ट्या अशा नागरिकांना मदत करणे की त्यांच्याकडे त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याची साठी पुरेशी उत्पन्न नाही.
वृद्धांचे सशक्तिकरण : वृद्धांसाठी काही सरकारी योजनेमधून त्यांना इतर सुरक्षा देऊन त्यांना इतर गोष्टींमध्ये सक्षम करणे.
वृद्धांच्या कल्याणला चलना देणे : वृद्धांसाठी गरिबी कमी करून व काही गोष्टींमधून त्यांना असुरक्षितता जाणवत असेल तर त्यांना मदत करणे.
सन्माननीय जीवनाची खात्री करणे : लाभार्थी हा त्यांच्या स्वाभिमानी जीवन जगू शकतील व त्यांना कोणत्या गोष्टी पासून वंचित राहता येणार नाही याची तडजोड करणे.
कौटुंबिक सदस्यांवरील अवलंबित्व कमी करणे : या योजनेमधून वृद्धांना त्यांच्या कुटुंबावरील आर्थिक भार कमी करणे व विशेष करून कुटुंब वृद्धांना काही गोष्टींमध्ये दुर्लक्ष केले जाते.
श्रावण बाळ योजनेची पात्रता
श्रावण बाळ योजनेची पात्रता
श्रावण बाळ ही योजना ज्या आवश्यक आहे अशा लोकांपर्यंत पोहोचवते त्याची काही पात्रता पुढीलप्रमाणे आहे.
• वयाची आवश्यकता.
• उत्पन्न मर्यादा.
• रेसिडेन्सी.
• कौटुंबिक आधार.
वयाची आवश्यकता : लाभार्थी हा श्रावण बाळ योजनेसाठी किमान 65 वर्ष असणे आवश्यक आहे तरच या योजनेसाठी पात्र ठरेल.
उत्पन्न मर्यादा : श्रावण बाळ योजनेसाठी महाराष्ट्रमध्ये उत्पन्नाची मर्यादा लावली आहे म्हणजे एक लाखापेक्षा उत्पन्न जास्त नसावे लाभार्थी हे प्रतिवर्ष एकवीस हजार लाभ घेत आहेत.
रेसिडेन्सी : श्रावणबाळ योजनेसाठी लाभार्थी हा ज्या राज्यांमधील योजना अंमलबजावणी केलेली आहे त्या राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे उदाहरणांमध्ये महाराष्ट्रात रहिवासी कुठलाही असणे आवश्यक आहे किंवा त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
कौटुंबिक आधार : श्रावण बाळ ही योजना अशा गरजू लोकांसाठी चालू केलेली आहे म्हणजे ज्या वृद्धांना मूलबाळ नाही किंवा मुले असून सुद्धा त्यांना सांभाळ करीत नाहीत अशा वृद्धांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे व त्यांना आर्थिक मदत मिळण्यास मदत करते.

श्रावण बाळ योजनेचे फायदे
श्रावण बाळ योजनेचे वृद्धांना अनेक फायदे होत आहेत ते फायदे आपण सविस्तरपणे पाहू.
• भाग A : हा भाग अशा लोकांना अशा वृद्ध माणसांना लाभ देतो की त्यांना मूलबाळ नाहीत व त्यांना पालन पोषण करण्यासाठी कोणीही नाही उदाहरणांमध्ये महाराष्ट्र मधील लाभार्थ्यांना दरमहा 600 रुपये इतका मिळतो.
• भाग B : हा भाग अशा लोकांना अशा वृद्ध माणसांना पुरवतो की ज्या वृद्ध माणसांना मुलं बाळ असूनही त्यांचा सांभाळ करीत नाहीत अशांना दरमहा 400 रुपये इतका देण्यात येतो.
या योजनेचा उद्दिष्ट वृत्तांना अन्न वस्त्र निवारा यांच्या काही आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी मदत करण्यात येते.
श्रावण बाळ योजनेची उद्दिष्टे
श्रावण बाळ या योजनेसाठी सरकारला निधी हा राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय मधून मिळतो.
• अर्थसंकल्पीय वाटप.
• अंमलबजावणी संस्था.
• देखरेख आणि मूल्यमापन.
अर्थसंकल्पीय वाटप : अर्थसंकल्पीय वाटप या यामध्ये सरकार दरवर्षी निधी वाटप करीत असतो व या निधीचा खर्च काही प्रशासकीय खर्च आणि लाभार्थ्याच्या थेट सहाय्यक प्रदान केले जातो.
अंमलबजावणी संस्था : अंमलबजावणीसाठी सरकार जबाबदार आहेत ते स्वराज्य संस्था आणि जिल्हा समाज कल्याण कार्यालय या योजनेसाठी याचे पाय फायदे पात्र ज्येष्ठ नागरिकांना अर्ज पडताळणी प्रक्रियेपासून हाताळता येतात.
देखरेख आणि मूल्यमापन : या योजनेवर समाज कल्याण विभागाकडून काही परीक्षण केले जाते व काही प्रभावाच्या मूल्यांकन हे त्यांना समोर जाण्यासाठी अहवाल मूल्यमापन केले जाते.
निष्कर्ष :
श्रावण बाळ योजना ही योजना भारतातील वृद्ध माणसांसाठी व त्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली आहे अशा वृद्ध माणसांना या योजनेचा लाभ अत्यंत महत्त्वाचा होतो ते म्हणजे ज्या वृद्ध माणसांना मूलबाळ नाही व अशा वृद्धा माणसांना की त्यांचे मुलं बाळ सांभाळ करीत नाहीत या कारणामुळे या योजनेचा लाभ भारतामध्ये चांगला होत आहे या योजनेअंतर्गत वृद्धांसाठी दरमहा दीड हजार रुपये इतका भत्ता दिला जातो .
Shravan Bal Yojana | OFFICIAL WESITE |
YOJNACORNER | WEBSITE |
Indira Gandhi Old Age Pension Scheme | website |