Indira Gandhi Old Age Pension Scheme|इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना2024.

इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना ही योजना 15 ऑगस्ट 1995 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य घटक म्हणजे भारतातील वृद्धांना आधार देणे म्हणजे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी भत्ता चालू करणे ते आपण पुढील प्रमाणे सविस्तरपणे पाहू.

Indira Gandhi Old Age Pension Scheme

थोडक्यात माहिती

योजना परिचय.

योजनांचा उद्देश.

पत्राचा लाभ.

योजना कार्ड आणि प्रक्रिया.

या योजनेसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे.

योजनेची समस्या.

योजनांचा लाभ.

योजनांमध्ये सुधारणा करणे.

योजना सामाजिक आणि आर्थिक प्रभाव.

या योजनेसोबत काम करणाऱ्या योजना.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना (IGNOAPS) ही योजना भारत सरकारची महत्त्वपूर्ण योजना आहे ही योजना वृद्ध महिला किंवा वृत्तपुरुष यांना सुरक्षा योजना दिली जाते या योजनेचा उद्देश असा आहे की जो वरिष्ठ सामाजिक वर्ग नागरिकांसाठी आर्थिक सहारा बनेल राष्ट्राचं एकच धोरण आहे ते म्हणजे बुजुर्गांना पेन्शन त्यांच्यापर्यंत पोहोचवणे जो की व्यक्ती आत्मनिर्बन बनेल आणि जीवनासाठी त्यांचा मोठा उत्तम स्तर बनेल या योजनेची सविस्तरपणे माहिती आपण काही चरणामध्ये पुढे पाहू.

  • योजना परिचय.
  • योजनांचा उद्देश.
  • पत्राचा लाभ.
  • योजना कार्ड आणि प्रक्रिया.
  • या योजनेसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे.
  • योजनेची समस्या.
  • योजनांचा लाभ.
  • योजनांमध्ये सुधारणा करणे.
  • योजना सामाजिक आणि आर्थिक प्रभाव.
  • या योजनेसोबत काम करणाऱ्या योजना.

योजना परिचय : राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम यांच्या अंतर्गत सुरू केलेली इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था योजना ही 1995 मध्ये सुरू केली ही योजना मुख्य करून गरीब वृत्तावस्थेत असलेल्या वृद्धांना पेन्शन सुविधा प्रदान करते ह्या योजनेला नामांकन 2007 मध्ये करण्यात आलं इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजना.

योजनांचा उद्देश

योजनांचा उद्देश
  • आर्थिक सुरक्षा .
  • जीवन स्तर सुधारणे.
  • सामाजिक सुरक्षा.
  • वृद्ध जणांचे कल्याण.

आर्थिक सुरक्षा  : बुजुर्गना त्यांचं जीवन आदरपूर्वक जीवन जगता येईल व आयका स्त्रोत उपलब्ध होणार.

जीवन स्तर सुधारणे : बुजुर्गांना गरिबीमुळे त्यांच्या काही आर्थिक गरजा भागवण्यासाठी व भरण पोचण्यासाठी आत्मनिर्भर बनवते.

सामाजिक सुरक्षा : बुजुर्ग हे सामाजिक सुरक्षा देण्यासाठी ते इतरांवर अवलंबून नसतात.

वृद्ध जणांचे कल्याण : बुजुर्गना मानसिक आणि मानसिक आरोग्य प्रधान करणे या प्रकरणातून मदत करता येते.

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना.

                                                                            पात्रता आणि लाभ

पाथरी लाभार्थी हा केंद्र शासनाने सांगितल्याप्रमाणे राज्यातील दारिद्र्यरेषेतील खाली त्याची नोंद असणे आवश्यक आहे व 65 वर्षा पुढील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात .

  1. आयु सीमा.
  2. या योजनेमध्ये सरकारकडून किती लाभ भेटतो.

आयु सीमा : या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा साठ वर्षाचा किंवा साठ वर्षापेक्षा जास्त असला पाहिजे व त्यापैकीच जर लाभार्थ्यांची वर्षाचा असेल तर त्यांच्यासाठी वेगळी पेन्शन आधारित केली आहे.

लाभार्थी हा बीपीएल चा सदस्य पाहिजे.

या योजनेमध्ये सरकारकडून किती लाभ भेटतो :

  • 60 ते 79 वर्षाच्या वृद्धांसाठी सरकारकडून प्रति महिना दोनशे रुपये एवढी पेन्शन दिली जाते
  • 80 वर्ष पेक्षा जास्त वय असलेल्या बुजुर्गना सरकारकडून प्रति महिना पाचशे रुपये दिला जातो.
Indira Gandhi Old Age Pension Scheme

                                                                        योजना कार्ड आणि प्रक्रिया

इंदिरा गांधी ही योजना राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी यांच्याद्वारे शोधून काढले जाते त्यासाठी पुढे प्रक्रिया आहे.

  • अर्ज भरणे.
  • पडताळणी.
  • पेन्शन स्वीकृती.

अर्ज भरणे : लाभार्थ्याला आपल्या जवळच्या पंचायत व नगर पंचायत मध्ये जाऊन अर्ज सादर करावा लागेल.

पडताळणी : अर्जाची पडताळणी हे अधिकारी स्वतः करतात कागदपत्र तपासणी असेल सर्व.

पेन्शन स्वीकृती : अर्ज स्वीकारत केल्यानंतर लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये पेन्शन शीट टाकली जाते.

            इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजनेसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे

  • वयाचे प्रमाणपत्र .
  • बीपीएल प्रमाणपत्र .
  • ओळखपत्र .
  • पासपोर्ट फोटो.
  • बँक खाते.
  • आधार कार्ड.

योजनेची समस्या

योजनेची समस्या

                                   या योजनेसाठी काही समस्या आहेत ते आपण सविस्तरपणे पाहू .

  • कमी पेन्शन.
  • समुचित माहितीचा उपलब्ध.
  • दस्ताऐवजीकरणाची समस्या.
  • कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.

कमी पेन्शन : या योजनेमध्ये बुजुर्ग यांना देण्यात येणारी पेन्शन सुविधाही खूप कमी आहे त्यामुळे वृद्धांना त्यांच्या काही दैनिक व मानसिक गरजा पूर्ण करणे कठीण ठरते.

समुचित माहितीचा उपलब्ध : या योजनेचा खास करून ग्रामीण भागामध्ये माहिती नसल्यामुळे या योजनेसाठी काही लाभार्थी वंचित राहतात त्यामुळे ते लाभ घेऊ शकत नाहीत.

दस्ताऐवजीकरणाची समस्या : बुजुर्ग यांना पेन्शन प्राप्त करण्यासाठी मेहनत घेऊन काही कागदपत्रे काढण्यास समस्या येते.

कार्यप्रणालीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे: बुजूरकांना वेळेवर पेन्शन मिळवून देण्यासाठी काही प्रणालीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे ते म्हणजे अर्ज आणि वितरण प्रणालीमध्ये .

Indira Gandhi Old Age Pension Scheme

योजनांचा लाभ

योजनांचा लाभ

ही योजना लाखो बुजुर्गंपर्यंत पोहोचली आहे व लाभ घेत आहेत ते आपण सविस्तर पाहू.

  • आर्थिक मदत.
  • स्वातंत्रता व अनुभव.
  • स्तरामध्ये सुधारणा.
  • सामाजिक सुरक्षामध्ये वाढ.

आर्थिक मदत : योजना बुजुर्गांसाठी नियमित चालू होते आणि त्याचे आर्थिक स्थिती ही सुधारण्यात मदत होते.

स्वातंत्रता व अनुभव : ही योजना स्वतः आत्मनिर्भरता बनवण्यासाठी व ही योजना त्यांच्या कुटुंबावर बनत नाही.

स्तरामध्ये सुधारणा : या योजनेमध्ये काही सुधारणा करणे आवश्यक आहे आरोग्य सेवा असेल भोजन कपडे इत्यादी प्रबंध सक्षम करणे.

सामाजिक सुरक्षामध्ये वाढ : या योजनेमध्ये बुजुर्गांना समाजामध्ये आदर वाढवणे आणि सामाजिक सुरक्षा देणे ही आवश्यक आहे.

                       योजनांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे

  • पेन्शन राशीमध्ये वाढ.
  • ऑनलाइन सुविधा.
  • लाभार्थीची माहिती मध्ये सुधारणा.
  • वेळेवर वितरण.

पेन्शन राशीमध्ये वाढ : या योजनेमध्ये बुजुर्गांसाठी पेन्शन मध्ये वाट झाली पाहिजे त्यामुळे बुजुर्गांना थोडाफार दिलासा मिळेल.

ऑनलाइन सुविधा : या योजनेमध्ये ऑनलाइन फॉर्म भरून घेतला पाहिजे ही योजना सुरू करावी.

लाभार्थीची माहिती मध्ये सुधारणा : या योजनेमध्ये ग्रामीण भागामध्ये जाऊन बुजुर्गंपर्यंत या योजनेची जागरूकता व माहिती दिली जावी.

वेळेवर वितरण : या योजनेमध्ये पेन्शन प्रदर्शित करण्यासाठी वेळेवर पेन्शन वाटप करणे हे आवश्यक आहे.

                         योजना सामाजिक आणि आर्थिक प्रभाव

या योजनेमुळे बुजुर्ग यांना समाजामध्ये मान व सन्मान व स्वातंत्रता मिळत आहे व या योजनेमुळे बुजुर्गांसाठी आरोग्य सेवा आणि इतर काही जीवन आवश्यक वस्तूंचा लाभ भेटत आहे ही योजना केवळ वैयक्तिक सामाजिक किंवा आर्थिक स्तरावर काम करत नाही .

                               या योजनेसोबत काम करणाऱ्या योजना

  • राष्ट्रीय आरोग्य विमा योजना (RSBY)
  • पीएम जनधन योजना.
  • पीएम जीवन ज्योतिष बीमा योजना.
  • राष्ट्रीय आरोग्य विमा योजना.      

ही योजना गरीब वृद्धांना आरोग्य विमा देण्यासाठी मदत करते.

  • पीएम जनधन योजना : या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खाते अकाउंट ओपन करण्यास मदत होते.
  • पीएम जीवन ज्योतिषीय बीमा योजना

                                 वारंवार विचारले जाणारे प्रश्न ?

(NSAP) अर्थ काय आहे आणि तो कधी सुरू झाला.?

=  एन एस ए पी चा अर्थ राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम आहे व एन एस ए पी हे 15 ऑगस्ट 1995 रोजी सुरू करण्यात आले.

ग्रामीण भागात लाभार्थी कसे ओळखले जातात.?

 =  सुधारित पात्रता निकषानुसार 2002 च्या बीपीएल जनगणनेनुसार ग्रामीण विकास मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार म्हणजे राज्य केंद्रशासित प्रदेशाची तयार केलेल्या बीपीएल यादीतून नवीन लाभार्थी ओळखले जाते .

(NSAP) चे घटक काय आहेत.?

=     एम एस ई बी ची स्थापना 1995 मध्ये केली गेली आहे तिचे तीन घटक होते पहिला राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना सेकंड राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना राष्ट्रीय मातृत्त व लाभ योजना नंतर एक एप्रिल 2001 पासून ग्रामीण भागात हस्तक्षम झाल्यामुळे पूर्ण योजना म्हणून ओळखली जाते अंतर्गत उघड झाली आहेत नंतर 2009 मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना हे नाव घेण्यात आले म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेत योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आणि अन्नपूर्णा.

(NSAP) अंतर्गत कल्पित निधीचा नमुना काय आहे.?

=            100% केंद्रीय साह्य राज्य केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने घालून दिलेल्या मार्ग तत्त्वावर व अटींवर त्याचा विस्तार केला जातो.

(IGNOAPS) कधी लागू झाला.?

=              19 नोव्हेंबर 2007 रोजी हे नामांकन करून औपचारिकपणे सुरू करण्यात आला व राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन याचे नाव करून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना हे ठेवण्यात आली.

(NSAP) हे काय काम करते आणि केव्हा सुरू झाली.?

=               एन एस ए पी म्हणजे राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम ते 15 ऑगस्ट 1995 रोजी सुरू करण्यात आली आहे

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना (IGNOAPS) ही योजना भारत सरकारची महत्त्वपूर्ण योजना आहे ही योजना वृद्ध महिला किंवा वृत्तपुरुष यांना सुरक्षा योजना दिली जाते या योजनेचा उद्देश असा आहे की जो वरिष्ठ सामाजिक वर्ग नागरिकांसाठी आर्थिक सहारा बनेल राष्ट्राचं एकच धोरण आहे ते म्हणजे बुजुर्गांना पेन्शन त्यांच्यापर्यंत पोहोचवणे जो की व्यक्ती आत्मनिर्बन बनेल आणि जीवनासाठी त्यांचा मोठा उत्तम स्तर बनेल या योजनेची सविस्तरपणे माहिती आपण काही चरणामध्ये पुढे पाहू.इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना ही योजना 15 ऑगस्ट 1995 रोजी सुरू करण्यात आली.

IMPORTANT LINKS :

Indira Gandhi Old Age Pension SchemeOFFICIAL WEBSITE
योजना कॉर्नर OFFICIAL WEBSITE
UMANGWEBSITE