Pradhan Mantri Rojgar Yojana |प्रधान मंत्री रोजगार योजना .

ही योजना केंद्र सरकारने 2008 साली  सुरू करण्यात आली आहे. ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याची संधी देते.

Pradhan Mantri Rojgar Yojana

                                                      Pradhan Mantri Rojgar Yojana

  पंतप्रधान रोजगार निर्मिती  :ही योजना केंद्र सरकारने 2008 साली  सुरू करण्यात आली आहे. ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याची संधी देते. आणि या नावातच सांगितल आहे की आपला रोजगार निर्मिती असं मानल आहे. त्यामुळेच ही योजना अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत एकदम चांगली योजना बेरोजगारांना जो उधोगधंधा करण्यासाठी शासनाने सुरू केलेली योजना आहे.

 2008 पासून ही योजना जवळपास आज 14-15 वर्षापासून ही योजना व्यवस्थितपणे संपूर्ण देशात सुरू आहे. ह्या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे हे आपल्या उत्पन्नाची मर्यादा नाही.             ह्या योजनेला

अठरा वर्षाच्या पुढील या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि ह्या योजनेची मर्यादा जवळपास जवळपास 25 लाख रुपये पर्यंत आहे. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये प्रक्रिया उद्योग आहे याच्यासाठी आपण 25 लाख रुपये कर्ज घेऊ शकतो. आणि जे सेवा उद्योग आहेत त्यांच्यासाठी आपण दहा लाख रुपये  अशी मर्यादा आहे. विशेष अशी गोष्ट आहे की याच्यामध्ये सर्वच लिंगातील स्त्री-पुरुष यांना लाभ घेता येतो. आणि विशेष गोष्ट आहे की ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला जे SC असतील ST असतील आणि अपंग असतील ,माजी सैनिक, आदिवासी महिला, डोंगरात राहणारे माणसं असतील यांच्यासाठी  35% एवढा अनुदान दिलं जातं संपूर्ण कर्जावरती व गुंतवणूक म्हणून या योजने मध्ये ST ,SC,अपंग, माजी सैनिक, महिला, स्वतःची गुंतवणूक 5% एवढी आहे. आणि आपण खुल्या प्रवर्गातील असाल तर आणि ग्रामीण भागासाठी 25% टोटल कर्जावरती अनुदान भेटू शकतो. ही योजना ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी उपलब्ध आहे किंवा ह्या योजनेसाठी फॉर्म भरता येतो .विशेष गोष्ट आहे की आपल्या कोणत्याही कार्यालयात न जाता अगदी आपल्या मोबाईल वरून हा फॉर्म भरण सहज शक्य आहे. शहरी आणि ग्रामीण भागामध्ये ह्या योजनेचा आपल्याला लाभ घेता येतो. यामध्ये

खादी ग्राम उद्योग मंडळ 

 म्हणजे K.V.I.V अशी एक एजन्सी निवडावी लागेल जे ग्रामीण भागासाठी आपला फॉर्म भरता येईल ग्रामीण भागाचे म्हणजे काय लोकसंख्येची व्याख्या लिहिली आहे म्हणजे ग्रामीण भागाचे लोकसंख्या 20 हजारा च्या आत मध्ये आहे अशा ग्रामपंचायत ला आपला 35% अनुदान जे मागास प्रवर्गासाठी मिळू शकतो आणि त्याच ठिकाणी 25 टक्के अनुदान हे खुल्या प्रवर्गासाठी मिळू शकतो मात्र यामध्ये एक वैशिष्ट्य गोष्ट आहे की ग्रामीण आणि शहरी भागात केवळ अनुदानाचा दहा टक्के एवढाच दोन्ही मधला फरक आहे शहरी भागांमधील असेल तर नगरपालिका महानगरपालिका या ठिकाणी आपल्याला 25% सीएसटी महिला अपंग महिला माजी सैनिक यांच्यासाठी अनुदान भेटतं मी खुल्या प्रवर्गासाठी 15 टक्के अनुदान भेटतं या योजनेसाठी अगदी कागदपत्रे कमी कागदपत्रात ही योजना होते  या योजनेसाठी online form भरण्यासाठी येथे OFFICIAL WEBSITE .या लिंक चा उपयोग करून फोर्म भरू शकतात .

Pradhan Mantri Rojgar Yojana in marathi

                                                      Pradhan Mantri Rojgar Yojana

या योजनेत वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग करता येतात जसे कीप्रक्रिया उद्योगांमध्ये गुळ उद्योग आहे तेलाचा घाणा पॅकेजिंग इंडस्ट्रीअसे कित्येक उद्योग या योजनेच्या माध्यमातून करता येतातसेवा उद्योगांमध्ये सलून असेल गॅरेज किंवा त्याचे छोटे छोटे उद्योग आहेत अशा त्या कर्जाचा फायदा मिळू शकतो योजना ही योजना केंद्र सरकारची असल्यामुळे

  1. जिल्हा उद्योग केंद्र.    
  2. खादी ग्राम उद्योग मंडळ.
  3. खादी ग्राम उद्योग आयोग.

 या तीन संस्था मार्फत सुरू आहे शहरी भागात जे लोक असतील त्यांनी DIC किंवा KVIC या एजन्सीचा भरावी आणि ग्रामीण भागासाठी के बी आय बी या एजन्सी मध्ये भरावी ह्या योजनेचा वैशिष्ट असा आहे की ऑनलाईन असल्याने याची ऑनलाईनच सगळी प्रक्रिया करता येतेयोजना अतिशय चांगली योजना आहे या योजनेचा सर्वांनीच लाभ घ्यावा शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात सुरू आहे उत्पन्नाचे यामध्ये कोणतीही अट नाही कुठल्याही अठरा वर्षाच्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे आज 25 लाखाची योजना घेतल्यानंतर आपल्याला अनुदानही तात्काळ भेटतं नंतर मात्र ज्यावेळेस उद्योग आपल्याला वाढवायचा आहे त्यावेळेस सुद्धा ग्राम उद्योग आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन पी एम ई जी पी ह्या योजनेच्या अंतर्गत जास्तीचे कर्ज सुद्धा आपला उद्योग वाढीसाठी मिळू शकतो म्हणून आजच ह्या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरा आणि या व्हिडिओचा लाभ घ्या

  महत्त्वाचे लाभार्थी

हि योजना या चार गोस्ठींवर आधारित आहे :

  • ग्रामीण गरीब :
  • शहरी गरीब :
  • युवक :
  • महिला SC ST आणि अल्पसंख्यांक समुदाय :

ग्रामीण गरीब :. उद्योगासाठी ग्रामीण भागामध्ये ज्या व्यक्तींना चांगल्या सुविधांच्या अभावामुळे रोजगाराच्या संध्या अमर्यादा असतात .

शहरी गरीब : शहरी भागातील गरीब बेरोजगार व्यक्ती रोजगाराच्या अभावामुळे औपचारिक बाजाराच्या श्रम मर्यादा क्षमता असल्यामुळे विस्थापित.

युवक : युवक हा अशा वयोगटातील बेरोजगार आता ते 35 गटांमधील हे रोजगार वाढवण्यासाठी लक्ष प्रमुख आहेत.

महिला SC ST आणि अल्पसंख्यांक समुदाय : एस सी एस टी हा समुदाय आणि अपेक्षित वर्गातील समाजातील सामाजिक आणि आर्थिक अंतर भरून काढण्यासाठी या व्यक्तींना  आधार देण्यात देण्यावर भर देतो .

योजनेचे महत्त्वाचे पॉईंट घटक

या योजनेचे महत्वाचे घटक पुढील प्रमाणे आहेत .

  1. आर्थिक सहाय्य .
  2. कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम.
  3. पायाभूत सुविधांचा विकास.
  4. सामाजिक आणि आर्थिक समावेश .

आर्थिक सहाय्य : या योजनेमध्ये लाभार्थ्यांना जर लघुउद्योग किंवा विद्यमान उद्योग सुरू करायचा असेल किंवा त्या असलेल्या उद्योगाला वाढवण्यासाठी काही आर्थिक संसाधनांमध्ये प्रवेश घेतला जातो आर्थिक साह्य ही काही त्याचे प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे तीन प्रकार

  • अनुदानित कर्ज.
  • मुक्त कर्ज.
  • क्रेडिट गॅरंटी.

अनुदानित कर्ज : अनुदानित कर्ज यामध्ये अनुदानित कर्ज यामध्ये पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना बँकांनी काही खाजगी संस्था यांच्या अंतर्गत त्यांना अनुदानित कर्ज उपलब्ध करून दिलेले आहेत याकरिता कमी व्याजदर आणि परतफेडच्या अटीसह छोटे छोटे उद्योग किंवा व्यवसाय चालू करण्यासाठी त्यांना कर्ज दिले जाते.

मुक्त कर्ज : ह्या मुक्त कर्जाचा लाभ विशेषता जे या योजनेमध्ये अपेक्षित असलेल्या समुदायातील असतील किंवा महिला असतील यामुळे आर्थिक क्रेडिट मिळवणे तील अडथळे कमी होतात.

क्रेडिट गॅरंटी : या योजनेकरिता हे गॅरंटी ऑफर करतात सरकार बँका आणि वित्तीय संस्था यामध्ये लाभार्थ्यांना दिलेलं कर्ज कव्हर केली जातात त्यामुळे त्यांना कर्ज देण्यास अजून प्रोत्साहन होतो

कौशल्य विकास आणि प्रशिक्षण कार्यक्रम

कौशल्य विकास आणि प्रशिक्षण कार्यक्रम

पी आर एन वाय चे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे विकास कौशल्य वैशिष्ट्य होय हे विविध क्षेत्रातील उद्योजकाला म्हणजेच हस्तकला असेल किंवा उद्योजकीय कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देणाऱ्या व्यक्तींवर जास्त प्रमाणात लक्ष देण्यात येते त्यामुळे व्यवसाय व्यवस्थित करण्यासाठी त्याची क्षमता वाढते.

कौशल्य विकास आणि प्रशिक्षण कार्यक्रम हे तीन मुख्य घटकांच्या पैलूंमध्ये समाविष्ट आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहू.

  1. व्यावसायिक प्रशिक्षण.
  2. उद्योजकता विकास कार्यक्रम. (EDP)
  3. कार्यशाळा आणि परिसंवाद.

                   व्यावसायिक प्रशिक्षण :

                                                              व्यवसायिक प्रशिक्षण हे काही क्षेत्रातील व्यवसायकला म्हणजे सुतार काम करणारा असेल टेलरिंग करणारा असेल किंवा इलेक्ट्रिकल  वर्कर असेल आणि हायटेक क्षेत्रातील आणि हस्तकला यासारख्या क्षेत्रातील व्यवसायिकाला त्यांचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी त्यांना ऑफर केले जातात.

   उद्योजकता विकास कार्यक्रम. (EDP) :

                                                           उद्योजकता विकास कार्यक्रम हा उद्योगजगतेचा काही मूलभूत गोष्टींवर म्हणजे व्यवसाय नियोजन आर्थिक व्यवस्थापन आणि विपणन आणि ग्राहक सेवा यासह लक्ष केंद्रित काही प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात.

     कार्यशाळा आणि परिसंवाद :

                                                             कार्यशाळा आणि परिसंवाद याच्यामध्ये असे मार्गदर्शन केले जाते की जे छोटे व्यवसाय आहेत किंवा छोटे व्यवसाय कसे सुरु करावे म्हणजे काही संघटना काम करतात ते पुढील प्रमाणे स्थानिक उद्योग संघटना असेल एम एस एम ई आणि काही खाजगी संस्था यांचे यामध्ये भागीदारी आहे.

पायाभूत सुविधांचा विकास

पायाभूत सुविधांचा विकास ही योजना स्थानिक सुविधा असतील व जे लहान उद्योगांना आधार देऊ शकतात हे पुढील प्रमाणे काही गोष्टीत समाविष्ट आहेत.

  • ग्रामीण औद्योगिक केंद्र.
  • मार्केट लींकेज
  • तंत्रज्ञानाचा अवलंब

ग्रामीण औद्योगिक केंद्र : ग्रामीण भागामध्ये छोट्या मोठ्या उद्योगांना चालना देण्यासाठी आणि उत्पादन प्रक्रिया हे औद्योगिक केंद्र स्थापन करण्यावर जास्त त्यांचा भर दिला जातो हे यामध्ये काम करू शकतात केंद्र रोजगार आणि उद्योजकता.

मार्केट लींकेज : दोन्ही स्तरावर लाभार्थ्यांनी उत्पन्न केलेले त्यांचे काही उत्पादन सेवांमध्ये बाजारपेठामध्ये प्रवेश मिळावी यासाठी सुलभ करते.

तंत्रज्ञानाचा अवलंब : तंत्रज्ञानाचा उपयोग लहान व्यवसायांना काहीतरी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोसाईन केले जाते कार्यक्षमता आणि उत्पादन गुणवत्ता सुधारण्यास मदत करू शकतात

पंतप्रधान रोजगार निर्मिती आवश्यक कागदपत्र :

  • फोटो
  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • स्वतःचे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र
  • शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
  • कर्ज प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रे
  • दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला
  • प्रकल्प अहवाल
  • बँक पासबुक
  • विहित नमुन्यातील अर्ज

प्रधानमंत्री रोजगार निर्मितीसाठी अर्ज कुठे करावा :

प्रधानमंत्री रोजगार निर्मितीसाठी त्यांच्या ऑफिसियल वेबसाईटवर किंवा जिल्हा  खादी  ग्रामोद्योग यांच्या पोर्टलवर करावा.

official websitePradhan Mantri Rojgar Yojana
e.t.c. websitemudra loan yojana