Lakhpati Didi Yojana|लखपती दीदी योजना 2024

लखपती दीदी ही योजना महिलांना व्यवसाय करण्यासाठी महिलांना 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देते ते आपण सविस्तर पुढील प्रमाणे पाहू.

lakhpati didi yojana

लखपती दीदी योजना

लखपती दिदीचे महत्वाचे मुदे

  • लखपती दीदी योजना म्हणजे नेमकी काय.
  • लखपती दीदी योजनेचा परिचय.
  • या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असतील.
  • या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा.
  • ही योजना कधी सुरू झाली.
  • लखपती तिथे योजनेसाठी ऑनलाईन अप्लाय कसे करावे.
  • लखपती योजना साठी ऑफलाइन अप्लाय कसे करावे.
  • लखपती योजनेचे फायदे.

lakhpati didi yojana

लखपती दीदी म्हणजे नेमकं काय ?

लखपती दीदी म्हणजे महिलांसाठी आर्थिक सामाजिक आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल यासाठी केंद्र सरकारने काढलेली केंद्राची योजना आहे. उद्योग क्षेत्रामध्ये महिला जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घेऊन त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा ही आहे. महिलांना स्वतःच्या व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर केंद्र सरकार अशा महिलांना उद्योगासाठी पाच लाख रुपये आणि ते पण बिनव्याजी कर्जत देतात. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिला फक्त बचत गटाची उमेदवार पाहिजे तरच त्यांना आर्थिक मदत देण्यात येते. महिलांमध्ये स्वतःचा रोजगार निर्माण होण्यासाठी भर देतो.

या योजनेमध्ये महिलांना अजून माहिती मिळावी म्हणून ते कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येतात.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांनाच फक्त हे एक ते पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळवता येतेदेशामधील फक्त तीन कोटी महिलांना जोडण्यासाठी प्रयत्न आहे. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असेल त्याच महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो.

 लखपती दीदी योजनेचा परिचय

लखपती दीदी योजना ही ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या व्यवसाय करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू करण्यात आलेली ही योजना आहे अत्यंत महत्त्वाची आहे आणि महिलांना हे कर्ज बिगर व्याजी देण्यात येते व या योजनेचे एकच धोरण आहे की महिलांना वर्षाकाठी एक लाख ते दोन लाख कमवण्याची उद्दिष्ट आहे ही योजना महाराष्ट्र मध्ये झारखंडमध्ये व उत्तराखंडमध्ये आणि छत्तीसगड यासारख्या राज्यांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी पात्रधारकांना एक इन्शुरन्स पण मिळणार आहे आतापर्यंत 80 लाख बचत गटांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे सुमारे 9 करोड महिला या योजनेचा लाभ घेत आहेत आता सध्या सहसा तरी केंद्रामध्ये व देशामध्ये लखपती योजना आहे खूप जास्त ट्रेनिंगला चालू आहे.

या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असतील

  • या योजनेसाठी कोणत्याही महिला बचत गटाची सदस्य असणे अत्यंत आवश्यक आहे
  • जर तुम्ही सभासद नसाल तर तुम्हाला लाभ घेता येत नाही.
  • ज्या महिला कडे उत्पन्नाचा दाखला असेल त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात
  • अर्जदार भारताचा रहिवासी असणे अत्यावश्यक आहे
  • दहावी किंवा बारावीचा शैक्षणिक वर्षाचा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
  • अर्जदाराचा बँकेला आधार लिंक असणे अत्यावश्यक आहे

या पूर्ण गोष्टी असतील तरच या योजनेसाठी महिला पात्र ठरू शकतात

ही योजना कधी सुरू झाली.

लखपती दीदी ही योजना आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 15 ऑगस्ट 2023 ला सुरू झालेली आहे.

या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा.

लाडकी दीदी या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक अंगणवाडीमध्ये अर्ज करू शकतात किंवा तुमच्या तालुकास्तरीय किंवा राज्यस्तरीय महिला बचत गटाचे ऑफिस असतात या बचत गटाच्या ऑफिस मध्ये जाऊन त्या ठिकाणी चौकशी करायची आहे चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे शासन निर्णय किंवा परिपत्रक आलेलं आहे काही बचत गटांना या योजनेचा लाभ सुद्धा भेटतो अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करू शकतात.

लाडकी दीदी योजनेसाठी ऑनलाईन अप्लाय कसा करायचा

लाडकी दीदी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाइन फॉर्म भरता येतो ते पुढील प्रमाणे काही स्टेप्स मध्ये आहेत ते आपण पाहू.

  • सर्वात आधी योजनेसाठी अप्लाय करण्याकरिता पहिल्यांदा अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करावे लागेल.
  • अधिकृत वेबसाईटला व्हिजिट केल्यावर होम पेज उघडून समोर दिसेल.
  • त्या होम पेज मध्ये लखपती दीदी योजना असा पर्याय आपल्याला समोर दिसेल.
  • त्यानंतर पर्यायांमध्ये गेल्यानंतर अर्जाचा फॉर्म उघडेल.
  • फॉर्म समोर आल्यानंतर विचारलेली संपूर्ण माहिती भरून घेणे.
  • विचारलेली आपली पर्सनल माहिती भरल्यानंतर आवश्यक असणारी कागदपत्रे स्कॅन करून पीडीएफ फाईल मध्ये अपलोड करणे.
  • आपण भरलेला फॉर्म सर्व नीट तपासून एक वेळेस घेऊन सबमिट ऑप्शन वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल व तुम्हाला फॉर्म प्रिंट काढावी लागेल.
  • अशा पद्धतीने तुमचा या योजनेसाठी फॉर्म यशस्वीरित्या पूर्ण झालेला असेल.

लखपती दीदी योजना ऑफलाइन अप्लाय कसा करावा

महिलेला ऑनलाईन अर्ज मध्ये जर समस्या दिसून येत असेल तर लखपती दीदी योजना मध्ये ऑफलाईन अर्ज करू शकतात.

  • ज्या महिलांना अर्ज करायचा असेल तर आपल्या स्थानिक अंगणवाडीमध्ये किंवा महिला व बालविकास कार्यालयात जावे लागेल.
  • त्या कार्यालयामध्ये गेल्यास तेथील कर्मचाऱ्यांना योजनेबद्दल माहिती सांगून फॉर्म प्राप्त करून घेणे.
  • फॉर्म भरण्यासाठी काही अडचण येत असेल तर येथील कर्मचाऱ्यांना माहिती विचारू शकतात.
  • या योजनेचा फॉर्म सर्व माहिती अचूक भरून घेणे हे महत्त्वाचं आहे.
  • सर्व कागदपत्रे झेरॉक्स करून फॉर्म सोबत जोडून घेणे अत्यावश्यक आहे.
  • फॉर्म पूर्ण भरून झाल्यास ते फॉर्म आपल्या अंगणवाडी किंवा महिला व बालविकास कार्यालयामध्ये जमा करणे.
  • फॉर्म जमा केल्यानंतर अधिकारी आपल्याला पावती देतो ते आपण व्यवस्थित ठेवून देणे हे महत्त्वाचे आहे.
  • अधिकाऱ्याकडून तुम्ही भरलेला तुमचा फॉर्म पूर्ण तपासला जाईल व पूर्ण माहिती बरोबर असेल तर तुम्ही पात्र ठरू शकतात.

या योजनेसाठी पूर्ण माहिती ह्या vidio बघा

लखपती दीदी योजनेचे फायदे

  • वाढलेली उत्पन्न.
  • सशक्तिकरण आणि स्वावलंबन.
  • सुधारित राहणीमान.
  • वर्धित कौशल्य.

वाढलेली उत्पन्न : च्या माध्यमातून उत्पन्नाचे प्रवास ग्रामीण भागातील महिला जास्त उत्पन्न वाढू शकतात.

  • सशक्तिकरण आणि स्वावलंबन. : या योजनेमध्ये महिलांना त्यांचे स्वतंत्रपणे त्यांना त्यांचे निर्णय घेण्यास अनुमती देते आणि त्यांचे कुटुंबामध्ये मन मिळतो.
  • सुधारित राहणीमान : उत्पन्न वाढल्यास या योजनेमुळे त्यांच्या कुटुंबासाठी उत्तम आरोग्य सेवा शिक्षण आणि स्वच्छता उपलब्ध होण्यास मदत होते.
  • वर्धित कौशल्य : स्त्रिया आणि कौशल्य आत्मसात करतात जी उद्योजक की यामध्ये हस्तांतरित होऊ शकतात.

लखपती दीदी योजनेचे उद्दिष्टे

लखपती दीदी योजनेचे उद्दिष्टे

लखपती दीदी योजना ही या काही मुद्द्यावर लक्ष केंद्रित करते ते आपण पुढील प्रमाणे पाहू.

  • आर्थिक सक्षमीकरण
  • सामाजिक सशक्तिकरण
  • कौशल्य विकास
  • आर्थिक साक्षरता आणि समावेश
  • आर्थिक सक्षमीकरण : आर्थिक सक्षमीकरण म्हणजे महिलांना व्यवसायाबद्दल माहिती करून देणे व त्यांचे व्यवसाय कौशल्य आणि स्वयंरोजगार ग्रामीण महिलांसाठी उपलब्ध करून देणे हे आहे.
  • सामाजिक सशक्तिकरण : महिलांना त्यांना स्वतःचा मत मांडण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य देऊन त्यांचे सामाजिक दर्जा उंचावणे हे आहे.
  • कौशल्य विकास यामध्ये महिला शेती हस्तकला असेल छोटे-मोठे लघु उद्योग असतील आणि उद्योजकता सारख्या त्यांना कौशल्यामध्ये महिला प्रशिक्षण देण्यात येते.
  • आर्थिक साक्षरता आणि समावेश : महिलांना बँकिंग आणि मायक्रो क्रेडिट यासारख्या सुविधांमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना सुशिक्षित करणे हे महत्त्वाचे आहे.

योजनेची रचना आणि अंमलबजावणी

  • ओळख आणि गटबद्धीकरण
  • उत्पन्न निर्मिती उपक्रम
  • बँक लिंकेज आणि आर्थिक सहाय्य
  • क्षमता वाढवणे
  • मार्केट लिंकेज

ओळख आणि गटबद्धीकरण : लखपती दीदी योजना ही सोय सहायता गट म्हणजे एस एच जी एस मार्फत चालते त्यामध्ये ग्रामीण विभागामधल्या महिला एकत्र येऊन ते एक समूह तयार करतात. यामध्ये महिला व्यवसाय एकमेकांना मदत करण्यासाठी समूह गतिशीलतेच्या फायदा घेतात.

उत्पन्न निर्मिती उपक्रम : महिलांना मध्ये सामील होण्यासाठी एस एच मधील महिलांना प्रोत्साहीन करण्यात येते जसे की उदाहरणार्थ कृषी पालन असेल हस्तकला असेल दुग्ध व्यवसाय असेल आणि कुक्कुटपालन इत्यादी या उपक्रमासाठी निधी हा जो भी प्रशिक्षण यासाठी आवश्यक आहे तो सर्व संसाधने प्रदान करत असतो.

बँक लिंकेज आणि आर्थिक सहाय्य : एस एच जी एस हे जे गॅस स्थानिक बँका आहेत ते बँका एस एच हे क्रेडिट कार्ड कमी दर्जात मिळवण्यात येते. या योजनेमध्ये महिलांना सवलतीच्या दरावर कर्ज देण्यात येते.

क्षमता वाढवणे : या योजनेमध्ये महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय कसा वाढवण्यात येईल याच्याकडे जास्त प्रमाणात लक्ष देण्यात येते मग ते मग योजनेसाठी व्यवसाय विकास खाते ठेवणे किंवा मार्केटिंग प्रशिक्षण देण्यात यावं याच्याकडे जास्त प्रमाणात लक्ष देण्यात येते.

मार्केट लिंकेज : उत्पादित वस्तूची वाजवी किंमत जर आपल्याला सुनिश्चित करायचे असेल तर बाजारपेठेमध्ये त्या वस्तूची आपल्याला जोडणी करणे हे महत्त्वाचे आहे ग्रामीण उत्पादनांना मोठ्या बाजारपेठा जोडून देणे ही ग्रामीण छोट्या उद्योगांची कमाई निर्माण करण्याची क्षमता आहे असे म्हणता येते.   

लखपती दीदी म्हणजे महिलांसाठी आर्थिक सामाजिक आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल यासाठी केंद्र सरकारने काढलेली केंद्राची योजना आहे. उद्योग क्षेत्रामध्ये महिला जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घेऊन त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा ही आहे. महिलांना स्वतःच्या व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर केंद्र सरकार अशा महिलांना उद्योगासाठी पाच लाख रुपये आणि ते पण बिनव्याजी कर्जत देतात. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महिला फक्त बचत गटाची उमेदवार पाहिजे तरच त्यांना आर्थिक मदत देण्यात येते. महिलांमध्ये स्वतःचा रोजगार निर्माण होण्यासाठी भर देतो.     

                      APPLY करण्यासाठी याOFFICIAL लिंक ला भेट द्या .

Lakhpati Didi Yojana Official website
pradhan mantri yojana official website
yojnacorner official website