ही एक भारत सरकारने सुरू केलेली सामाजिक कल्याण कार योजना आहे ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली आहे याची वयोमर्यादा साठ वर्षे ते साठ वर्षापेक्षा जास्त आहे ह्या योजनेची संपूर्ण सविस्तर माहिती आपण पुढे पाहू.
Kisan Credit Card
किसान क्रेडिट कार्ड (KCC)
हे एक शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टींना परवडणाऱ्या दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम करण्यासाठी भारत सरकारने चालू केलेली योजना आहे.
हे शेतीला कृषी क्षेत्र ला पाठिंबा देण्यासाठी काही बँकांनी एकत्र आले म्हणजे रिझर्व बँक आरबीआय आणि नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट यासारख्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण आहेत. क्रिसन क्रेडिट कार्ड मध्ये शेतकऱ्याला दीर्घकाळासाठी कर्ज कमी ऊजाशिवाय अल्पकाळापर्यंत क्रेडिट मिळू शकते.
हे क्रेडिट पिकाच्या उत्पादनापासून ते पार काढणे पर्यंतच्या खर्चापर्यंत त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ह्या किसन क्रेडिट कार्डचा शेतकऱ्यासाठी मदत होते.
- किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय ?
- किसान क्रेडिट कार्डचा परिचय.
- किसान क्रेडिट कार्ड योजनेचे उद्दिष्टे काय आहेत.
- किसान क्रेडिट कार्ड योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये.
- किसान क्रेडिट कार्ड साठी पात्रता आणि निकष काय आहेत.
- किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज प्रक्रिया कशा पद्धतीने आहे.
- किसान क्रेडिट कार्ड कर्जावरील व्याजदर आणि सबसिडी
- किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे.
- किसान क्रेडिट कार्ड चे प्रकार.
किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? : बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे माहिती नाही की किसान क्रेडिट कार्ड म्हणजे नेमकं काय आहे. शेतीची उपकरणे व अवजारे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांकडून अधिकच्या व्याजानशेतीची उपकरणे व अवजारे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना बँकांकडून अधिकच्या व्याज दराने कर्ज घ्यावे लागतं कधी कधी तर असं होतं की हे कर्ज भरण्याची शेतकऱ्यांना अवघड जात अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज घेणे सुलभ व्हावं यासाठी भारत सरकारने किसान क्रेडिट कार्ड सुरू केलेला आहे जर शेतकऱ्यांकडे हे किसन क्रेडिट कार्ड असेल तर शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने कर्ज मुक्त होते या सुविधेचा फायदा पशुपालन आणि दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनाही चांगल्या प्रमाणात मिळतो त्यांनाही या कार्डच्या माध्यमातून चार टक्के इतक्या अल्प दरात कर्ज उपलब्ध करून मिळते.

किसान क्रेडिट कार्डचा परिचय.
किसान क्रेडिट कार्डचा उपयोग हे शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी आणि कृषी क्षेत्रात वाढ होण्यासाठी आहे. किसान क्रेडिट कार्ड ही एक सोईस्कर आणि कार्यक्षम क्रेडिट कार्ड प्रदान करण्यास चांगली ठरलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये लागवड करण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे बियाणे असतील खते असतील कीटनाशक असतील आणि उपकरणे यांसारख्या निविष्ठा खरेदी करतात हे कापणी नंतरच्या खर्च चा ही समावेश करते ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी आणि इतर संबंधित कामे अधिक प्रभावीपणे व्यवस्थित करता येतात.
किसान क्रेडिट कार्ड.
किसान क्रेडिट कार्ड योजनेची उद्दिष्टे
- ही योजना केंद्र सरकार राबवत आहे PM किसान सन्मान निधी योजना यशस्वी झाल्यानंतर ही योजना हाती घेण्यात आली आहे.
- या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार 1 लाख ते 3 लाख रुपये पर्यंत मर्यादितचे किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- या कार्डवर घेतलेल्या कर्जाचे व्याजदर हे सात टक्के असणार आहे परंतु एक वर्षाच्या आत बँकेने दिलेल्या वेळेत भरल्यास तीन टक्के व्याज दरात सूट देण्यात येणार आहे.
- जर शेतकऱ्याने एक लाखाच्या आत कर्ज जर घेतल्यास त्यांना व्याज लागणार नाही.
- पिक आणि उत्पन्न मिळाला चालना द्या : किसान क्रेडिट कार्ड योजना पाहायला जर गेला तर शेतीसाठी पिक विमा आणि वैयक्तिक अपघात ही दोन्हीही कव्हरेज एकत्र केले जाते त्यामुळे अनपेक्षित घटकांपासून सुरक्षा मिळण्यास मदत होते.
- शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करा : शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड या योजनेवर त्यांना सवलतीच्या व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देणे हे त्यांचे क्रयशक्ती वाढवते आणि त्यांना उत्पन्न खर्च व्यवस्थित करण्यासाठी मदत करते.
किसान क्रेडिट कार्ड योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
- विनाकारण 1 लाख 60000 चे कर्ज उपलब्ध .
- नियमित कर्ज भरल्यास 3 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना 4% व्याजदर.
- 3 लाखापर्यंतच्या किसान क्रेडिट कार्डवर सर्व प्रक्रिया शुल्क माप आहे.
- एक पानाचा फॉर्म भरून तुम्ही तुमच्या पीएम किसान निधी योजनेचे पैसे ज्या बँकेत येतात तिथे जमा करावयाचा आहे.
- पंधरा दिवसा त किसान क्रेडिट कार्ड मिळणार.
- एक लाखाच्या आत रक्कम घेतल्यास व्याज माफ होणार.
- विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क घेतली किंवा आकारली जात नाही.
- ह्या योजनेसाठी कमी व्याजदर म्हणजे कर्ज कमी विशेषता चार टक्के ते 60 टक्के प्रति वर्ष व्याज सवलत आणि कर्ज परवडणे जोगे बनवण्यासाठी प्रदान केलेल्या अनुदानासह.
- अतिरिक्त फायदे : किसान क्रेडिट कार्ड योजनेमध्ये अनेक फायदे वापर करताना मिळतात ते म्हणजे विमा संरक्षण असेल पीक अपयश असेल व्यक्ति का अपघात असेल आणि बरेच काही संबंधित जोखीम कव्हर करण्यास शेतकऱ्यांसाठी जवळपास सामाविष्ट आहे.
- शेतकऱ्यांसाठी पात्रता काय आहे.: या योजनेमध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठा समावेश आहे आणि ज्यामध्ये स्वतः शेतकरी भाग पीकदार किंवा भाडे क्रुझर शेतकरी असेल तर अगदी कृषी किंवा संलग्न सोय सहायता गट यांचा समावेश करता येतो.

किसन क्रेडिट कार्ड साठी पात्रता
- शेतकऱ्याचा प्रकार
- वयोमर्यादा
- कृषी उपक्रम
- जमिनीची मालकी
- उत्पन्नाचा पुरावा
शेतकऱ्याचा प्रकार : किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा अल्पभूधारक आणि मोठे शेतकरी किंवा भाडे करू शेतकरी ही म्हणजे तोंडी भाडे करू आणि माघ घेणारे शेतकरी पात्र आहेत.
वयोमर्यादा : किसान क्रेडिट कार्ड या योजनेसाठी शेतकऱ्यांचे वयोमर्यादा ही 18 वर्षे ते 75 वर्षापर्यंत व 75 वर्षापेक्षा मोठे नसावे आणि जे वृद्ध शेतकरी आहेत त्यांनाही कर्ज भेटण्यासाठी मदत होते विशेष करून जर जवळचा कुटुंब सदस्य असेल.
कृषी उपक्रम : काही शेतीसाठी जोडधंदा करणारे शेतकरी म्हणजे पिक उत्पादन पशुसंवर्धन आणि मत्स्यपालन आणि यासारख्या गुंतलेले शेतकरी अर्ज करण्यास पात्र ठरतील.
जमिनीची मालकी : या योजने करिता लाभार्थ्याकडे जमीन असणे आवश्यक आहे किंवा भाडेकरू असला तरी चालेल तरच या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
उत्पन्नाचा पुरावा : किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा पुरावा सादर करण्यास साठी अत्यंत महत्त्वाचा असू शकते जरी हे सावकाराचे आवश्यकतेनुसार.
किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज प्रक्रिया
किसान क्रेडिट कार्ड या योजनेसाठी उमेदवारांना कसा फॉर्म भरायचा हे आपण पुढील पायऱ्यांच्या चरणामध्ये सोप्या पद्धतीने लिखित केलेला आहे ते आपण समोर .
- सादर करणे
- कागदपत्रे सादर करणे.
- क्रेडिट असेसमेंट.
- किसान क्रेडिट कार्ड जारी करणे.
- सक्रियता आणि वापर.
अर्ज सादर करणे : शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड पूर्ण अर्ज भरणे महत्त्वाचे आहे आणि काही त्याच्यामध्ये सहभागी बँक असतील किंवा प्रदर्शित ग्रामीण बँक असतील आणि सहकारी बँकांमध्ये सर्व उपलब्ध आहे.
कागदपत्रे सादर करणे : किसान क्रेडिट कार्ड या योजनेसाठी शेतकऱ्यांनी ओरिजनल कागदपत्रे भरणे आवश्यक आहे उदाहरणार्थ ओळखीचा पुरावा असेल किंवा पत्ता पुरावा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि जमीन मालकाचे रेकॉर्ड.
क्रेडिट असेसमेंट : किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी सर्व कागदपत्रे भरल्यानंतर बँक अर्जदाराच्या उत्पन्नाचा आणि त्यांची परतफेड क्षमतेचा त्यांच्या पदपावतेचे मूल्यांकन करते.
किसान क्रेडिट कार्ड जारी करणे : हे सर्व प्रोसेस झाल्याच्या नंतर यशस्वीपणे पडताळणी झाल्यानंतर बँक अर्जदाराला किसान क्रेडिट कार्डचारी करते त्यामुळे शेतकऱ्याला आवश्यकतेनुसार निधी मिळवण्यासाठी लाभ घेता येतो.
सक्रियता आणि वापर : शेतकरी हा घेतलेल्या रकमेला परत परतफेड करण्यासाठी जेव्हा कापणीच्या हंगामात आलेला माल त्यावर शेतकरी परतफेड करू शकतो.
किसान क्रेडिट कार्ड कर्जावरील व्याज आणि सबसिडी
किसन क्रेडिट कार्ड योजनेचा व्याजदर हे समद्यात कमी तुलनेने आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी काही अडचणीला सामोरे जावे लागत नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरकारने अनुदानामुळे ही मदत होते या योजनेसाठी व्याजदर आणि सबसिडीचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
- व्याजदर सवलत योजना.
- त्वरित परतफेड प्रोत्साहन.
- पीक कर्जावरील सबसिडी.
- अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विशेष सवलती.
व्याजदर सवलत योजना : किसन क्रेडिट कार्ड योजनेसाठी भारत सरकार हे दरवर्षी कर्जाच्या रकमेवर तीन लाखापर्यंतचा रकमेवर दोन टक्के व्याजदर सवलत देते या सवितीमुळे कर्ज घेण्याची किंमत कमी होण्यास अत्यंत महत्त्व मदत होते.
त्वरित परतफेड प्रोत्साहन : जे शेतकरी ह्या योजनेसाठी दिलेले कर्ज वेळेवर परतफेड करतात त्या शेतकऱ्यांना दिलेल्या व्याजामधून तीन टक्के व्याजदर कपात केलेला असतो हे प्रभावी व्याजदर दरवर्षी चार टक्के पर्यंत कमी करते.
पीक कर्जावरील सबसिडी : किसन क्रेडिट कार्ड अंतर्गत जे काही दिलेली पीक कर्ज असतात त्यासाठी अनुदानासाठी सर्व पात्र ठरू शकतात जी पीक प्रदेशांनी इतर घटकांमध्ये बदलू शकतात ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची क्रेडिट खर्च जे असतं ते व्यवस्थित करण्यास मदत होते.
अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विशेष सवलती : सरकार किसन क्रेडिट कार्ड या योजनेसोबतच शेतकऱ्यांना विशेष सवलती कशा देता येतात त्याच्याकडेही जास्त प्रमाणात लक्ष देते म्हणजेच लहान किंवा अल्पभूधारक शेतकरी अनेकदा अतिरिक्त अनुदाने व सवलती मिळतात ज्यामुळे त्यांचा कर्जाचा भार कसा कमीत कमी करता येईल याच्याकडे लक्ष देण्यात येते.
किसन क्रेडिट कार्ड या योजनेसाठी लागणारे काही महत्त्वाचे कागदपत्रे
- जमिनीची कागदपत्रे उदाहरणार्थ आठ अ आणि सातबारा
- अन्य बँकेतून कर्ज घेतले नाही म्हणून शपथपत्र
- कर्ज घेण्यासाठी ओळखीचा पुरावा.
- आधार कार्ड.
- पॅन कार्ड.
- तीन पासपोर्ट फोटो.
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे
किसान क्रेडिट कार्ड या योजनेच्या अनेक फायदे आहेत ते शेतकऱ्यांना डायरेक्ट भेटतात ते आपण पुढील प्रमाणे पाहू.
- निधीचा झटपट प्रवेश
- सावकारावर कमी अवलंबित्व.
- कमी आर्थिक भार.
- पद वापरात लवचिकता.
- जोखीम कव्हरेज.
निधीचा झटपट प्रवेश : शेतकऱ्यांचा अर्ज मंजूर झाल्यानंतर लगेच काही दिवसातच शेतकऱ्यांसाठी निधी त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास चालू होते.
सावकारावर कमी अवलंबित्व : किसान क्रेडिट कार्ड या योजनेमुळे अनौपचारिक स्त्रोतावरील म्हणजे खाजगी सावकारावरील अवलंबित व कमी करण्यास मदत होते आणि शेतकरी जास्त कर्जाच्या आळ्यात जास्त बांधील राहत नाही
कमी आर्थिक भार : शेतकरी त्यांच्या परवडणाऱ्या कर्जाचा अशा पद्धतीने लाभ घेतो म्हणजे सरकारी अनुदान असतील आणि व्यास सवलतीमुळे या गोष्टींमुळे शेतकरी लाभ घेऊ शकतात.
पत वापरात लवचिकता : किसान क्रेडिट कार्ड योजनेमध्ये शेतकरी कर्ज मर्यादा आणि कृषी संलग्न क्रिया पालकांसाठी जास्त प्रमाणात वापरू शकतात ज्यामुळे त्यांना अधिक लवचिकता मिळण्यास मदत होते.
जोखीम कव्हरेज : अनेक किसान क्रेडिट कार्ड या योजनेसाठी विमा संरक्षण अनेक कंपन्या देतात म्हणजे शेतकऱ्यांना पीक नुकसान आणि इतर अग्निपेक्षित घटकांपासून संरक्षण देण्यासाठी.
kisan credit card | official website |
mukhyamantri vayoshri yojana | website |
yojnacorner | official website |
- Kusum Solar Pamp Yojana|कुसुम सोलार पंप योजना 2024.
- Chhatrapati Shivaji Maharaj Debt Relief Scheme|छत्रपती शिवाजी महाराज कर्ज मुक्ती योजना 2024.
- Dr.Babasaheb Ambedkar Swadhar Yojana|डॉबाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2024.
- Mahatma Jotiba Phule Loan Waiver scheme|महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना 2024.
- Frost Drip Irrigation Scheme|तुषार ठिबक सिंचन योजना 2024.