Frost Drip Irrigation Scheme|तुषार ठिबक सिंचन योजना 2024.

तुषार ठिबक सिंचन ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आली आहे या योजनेचे मुख्य लाभ कोरडवाहू शेतकऱ्यांना व कमी पाणी असलेल्या शेतकऱ्यांना मदत होते ते आपण सविस्तरपणे पाहू.

Frost Drip Irrigation Scheme

तुषार ठिबक सिंचन योजना 2024

तुषार ठिबक सिंचन ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना आहे या योजनेमधून शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात होणारे फायदे आहेत म्हणजे जे शेतकऱ्यांना पाणीटंचाई वरून शेतीसाठी पीक घेण्यास जो संघर्ष करावा लागतो त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती बिघडत चालते या शेतकऱ्यांसाठी हित योजना तुषार ठिबक सिंचन ही योजना एक वरदान आहे म्हणजे ज्या पिकाला जास्त पाणी लागणार आहे पाटाने त्या पिकाला ज्या ठिकाणी पीक आहे झाड आहे ह्या तुषार ठिबक सिंचन ने पाणी जातं त्यामुळे पाण्याची बचत होते व माती हीच सुपीक राहते त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पाणीचा टंचाईला तोंड देण्यासाठी ही सिंचन पद्धत उपयोग ठरते व कृषी उत्पादनासाठी सुधारण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे.

  • परिचय.
  • तुषार ठिबक सिंचन योजनेची पार्श्वभूमी.
  • तुषार ठिबक सिंचन योजनेची महत्त्वाची उद्दिष्टे.
  • जलसंधारण.
    • सिंचन प्रणालीची वाढ.
      • पाण्याच्या पुनर्वापराला प्रोत्साहन.
      • कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आधार.
      • पीक वाडी मध्ये सुधारणा.
      • शेता मधल्या उत्पन्नामध्ये वाढ.
  • तुषार ठिबक सिंचन योजनेची प्रमुख घटक
    • ठिबक सिंचन प्रणाली.
      • रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पाणलोट व्यवस्थापन.
      • पाण्याचा पुनर्वापर.
      • प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण.
  • अंमलबजावणी धोरण :
    • या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची ओळख.
      • ह्या योजनेची जागरूकता करणे.
      • ह्या योजनेसाठी आर्थिक सहाय्य असलेल्या गोष्टी.
      • देखरेख आणि मूल्यमापन.
      • खाजगी क्षेत्राशी सहकार्य.
  • योजनेची फायदे :
    • वाढलेल्या पाण्याची कार्यक्षमता.
      • जास्त प्रमाणात पीक उत्पन्न.
      • त्वरित पाण्याची उपलब्धता.
      • मान्सून वरील कमी अवलंबित्व.
      • शेतकऱ्यांसाठी या योजनेमधून चांगले उत्पन्न.
      • शाश्वत शेती.
  • तुषार ठिबक सिंचन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे.
  • तुषार ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया.

                                                             परिचय

आपल्या महाराष्ट्र राज्यामधील ही शेती प्रामुख्याने मान्सूनच्या हवामानावर दिवसाच्या पाण्यावर शेती केली यामुळे ज्या शेतकऱ्यांना पाणी साठवण्यासाठी काही नाही म्हणजे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी ह्या मान्सूनवर शेती करणे धोक्याचं ठरू शकते व नुकसान होऊ शकतं परंतु मान्सूनच्या पाण्यावर न अवलंबून राहतात त्याच मान्सूनचं पाणी साठवून ठेवलेल्या शेतीसाठी उपयुक्त करण्यासाठी आपण तुषार ठिबक सिंचन योजनेची प्रणाली उपयोग गात आणणे महत्त्वाचे आहे या तुषार ठिबक सिंचन चे मुख्य उद्दिष्टे म्हणजे जलसंधारणाला त्यांच्या कार्यपद्धतीला व सिंचन प्रणालीला सुधारण्यासाठी जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित केले जाते आणि पाणीटंचाई होऊ नये यासाठी ही या प्रणालीचा वापर होतो त्यामुळे सिंचन ही पद्धत तांत्रिक साह्याने प्रदान करण्यात येते त्यामुळे या योजनेची मुख्य पीक उत्पादन वाढण्यास मदत होते व चांगले पाणी व्यवस्थापन शेतासाठी व शेतातल्या पिकासाठी शेतकऱ्यांना देण्यास मदत होते त्यामुळे तुषार ठिबक सिंचन मुळे शेताला जेवढं लागेल तेवढं पिकाला पाणी देण्यात मदत होते व यामधून शेतकऱ्यांसाठी खूप असा मुनाफा मिळतो म्हणून ही योजना महत्वपूर्ण ठरत आहे.

                          तुषार ठिबक सिंचन योजनेची पार्श्वभूमी.

महाराष्ट्र मधी जास्त प्रमाणात कृषी हवामान क्षेत्र असून सुद्धा जल व्यवस्थापनासाठी या योजनेसाठी मोठी आव्हाने आहेत योजनेची महत्त्वपूर्ण पार्श्वभूमी म्हणजे राज्यामध्ये अनेक भागांमध्ये कोरडवाहू कोरड पडते म्हणजे मराठवाड्यात विदर्भ आणि खानदेशात या भागांमध्ये जास्त प्रमाणात पाणीटंचाईची समस्या दिसून येते त्याकरिता तुषार ठिबक सिंचन चा पारंपारिक सिंचन पद्धती त्यामुळे शेतकऱ्यांना मौल्यमा ळ जल स्त्रोतांचा उपयोग होण्यास मदत होतो ह्या सर्व गोष्टींना प्रतिसाद देऊन महाराष्ट्राला जलसंवर्धन धोरणांमधून एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून महाराष्ट्रासाठी तुषार ठिबक सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे.

तुषार ठिबक सिंचन योजना 2024

Frost Drip Irrigation Scheme

तुषार ठिबक सिंचन योजनेची महत्त्वाची उद्दिष्टे.

तुषार ठिबक सिंचन ह्या योजनेची शेतकऱ्यांसाठी व जमिनीसाठी खूप महत्त्वाची काही उद्दिष्टे आहेत ते आपण सविस्तरपणे पाहूया.

  • जलसंधारण.
    • सिंचन प्रणालीची वाढ.
      • पाण्याच्या पुनर्वापराला प्रोत्साहन.
      • कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आधार.
      • पीक वाडी मध्ये सुधारणा.
      • शेता मधल्या उत्पन्नामध्ये वाढ.

जलसंधारण : जलसंधारण म्हणजे तुषार ठिबक सिंचन ह्या योजनेमधून पाण्याचा बचाव करण्यासाठी कसा उपयोग करता येईल ह्या धोरणाने हे योजना सुरू करण्यात आली आहे व पाण्यावर जे मोठमोठे कारखाने यासारखे अवयव चालतात ते कसे कमी करता येईल याच्यावर जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित करणे हा आहे.

सिंचन प्रणालीची वाढ : काही आधुनिक प्रणालीचा वापर करून ही योजना कृषी उत्पादन सुधारण्याचा प्रयत्न करते ते म्हणजे पुढील प्रमाणे ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन असेल यासारख्या प्रणालीचा उपयोग.

पाण्याच्या पुनर्वापराला प्रोत्साहन : पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल याच्याकडे ह्या योजनेचा दृष्टिकोन चांगला आहे म्हणजे जे पावसाचे पाणी पाण्याचा संचय करून त्याला पाणलोट विकास किंवा पुनर्वापराचा तंत्रज्ञाने वापर करता येईल याच्याकडे प्रोत्साहित करतो.

कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आधार : तुषार ठिबक सिंचन ही अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहित करते की कोरडवाहू म्हणजे महाराष्ट्रामधील ज्या भागांमध्ये पाण्याची कमतरता भासते त्या प्रदेशातील शेतकऱ्यांना जास्त प्रमाणात लक्ष केंद्रित करण्यात येते व त्यांना शाश्वत पद्धतीने सिंचन पद्धती मध्ये कसे आणता येईल याची मदत व प्रोसाईन करते.

पीक वाडी मध्ये सुधारणा : तुषार ठिबक सिंचन वापरामुळे पाण्याची बचत होते त्यामुळे व कमी पाण्यावर चांगल्या प्रमाणात पीक येतं त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांमधून जास्त प्रमाणात नफा मिळतो त्यामुळे पिका सुधारणा होते.

शेता मधल्या उत्पन्नामध्ये वाढ : तुषार ठिबक सिंचन वापरामुळे शेतामध्ये जो बदल येतो त्यामुळे कमी पाण्यावर शेती व लागेल तेवढं पाणी भेटल्यामुळे व टायमाला पाणी भेटल्यामुळे पीक जोरदार येतो व त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होते त्यामुळे या योजनेचे मुख्य उद्दिष्टे चांगली आहेत.

Frost Drip Irrigation Scheme

                           तुषार ठिबक सिंचन योजनेची प्रमुख घटक

सिंचन प्रणाली मध्ये अनेक काही घटक आहेत म्हणजे काही घटकांमध्ये विभागले आहेत ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल पाणलोट व्यवस्थापन असेल किंवा पाटण देण्यात येणार पाणी असेल यासारख्या सिंचनाच्या पद्धती आहेत ते आपण सविस्तरपणे पाहूया.

  • ठिबक सिंचन प्रणाली.
    • तुषार सिंचन प्रणाली
      • रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पाणलोट व्यवस्थापन.
      • पाण्याचा पुनर्वापर.
      • प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण.

ठिबक सिंचन प्रणाली : ठिबक सिंचन प्रणालीला या योजनेमध्ये मुख्य प्रधान प्रोत्साहन दिले जाते ठिबक सिंचन ही अशा राज्यांमध्ये वरदान ठरत आहे की कोरडवाहू क्षेत्रावर म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये पाण्याची कमतरता व पाण्याची टंचाई आहे त्या क्षेत्रांमध्ये ही योजना ठरत आहे उदाहरणांमध्ये झाडाच्या मुळापर्यंत थेंबा थेंबाने पाणी जाऊन त्या झाडाला व त्या उत्पन्नाला भरघोस वाढीसाठी ह्या पाण्यामुळे ह्या ठिबक सिंचन प्रणालीची योजना वरदान ठरत आहे व कार्यक्षमता वाढत आहे ही पद्धत विशेषता पाण्याची कमतरता असलेल्या प्रदेशांमध्येच जास्त उपयुक्त ठरते व ती पाण्याला बाष्पीभवन होण्यापासून व नुकसान होण्यापासून पिकाला संरक्षण व ओलावा टिकून ठेवण्यासाठी खात्री करते. ठिबक सिंचन ही योजना शेतामध्ये बसवण्यासाठी सरकार अनेक नवनवीन पद्धतीने शेतकऱ्यांना अनुदान देत असते त्यामध्येच जल कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या योजनेमधून त्यांना खर्च कमी कसं होईल व ठिबक सिंचन त्यांच्या शेतामध्ये कसं बसवता येईल त्याच्या प्रशिक्षण ही शेतकऱ्यांना शासनाकडून दिले जाते.

 तुषार सिंचन प्रणाली : ह्या योजनेमध्ये ठिबक सिंचन प्रणाली सारखीच ही योजना तुषार सिंचन योजना प्रोत्साहित करते व ही योजना स्पिंकलर द्वारे अशा शेताला अशा पिकांना उपयुक्त ठरते की जे हेक्टरी पीक घेतलं जातं म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात पी घेतल जात व ज्या पिकाला ज्या फळाला जास्त पाणी लागतं अशा पिकांसाठी ही तुषार सिंचन प्रणाली उपयुक्त ठरते ही तुषार सिंचन प्रणाली ही थेंबाच्या स्वरूपाने फिरत पिकावर पडते म्हणजे पावसाची जशी रिमझिम असते तशी त्या पद्धतीने त्या पिकावर पडत चालते त्यामुळे पिकाला पिकासाठी ओलावा टिकून धरण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरते त्यामुळे तुषार सिंचन योजना. क ठिबक सिंचन प्रणाली योजनेअंतर्गतच तुषार स्पिंकलरलाही शेतकऱ्याला अनुदान भेटते अनुदान लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही घटक असायला पाहिजे म्हणजे गहू असेल मका असेल यासारख्या मोठ्या क्षेत्रावर घेणारे पीक असेल त्यालाच ही भरपूर सिंचन आवश्यक आहे तरच ही योजना त्या शेतकऱ्यापर्यंत जाऊ शकते.

रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पाणलोट व्यवस्थापन : सिंचन योजनेमधूनच काही प्रणाली मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग ही पावसाच्या पाण्यावर साठवण करणे ह्या योजना जास्त प्रमाणात यावरती काम करते म्हणजे पावसाचे पाणी जे आहे ते कशात तरी साठवून ठेवणे म्हणजे एखादी विहीर असेल तलाव असेल बोरवेल असेल किंवा टाक्या असतील किंवा छोटे छोटे शेततळे असतील यामध्ये साठवून ठेवणे म्हणजे भूजल पुनर्भमन वाढेल आणि त्या पाण्याचा प्रवाह रोखणं ही सिंचनासाठी जास्त प्रमाणात चांगली होईल हे सरकारचे उद्दिष्ट आहे

पाणलोट व्यवस्थापन : पाणलोट व्यवस्थापन ही योजना प्रामुख्याने जुनी योजना आहे म्हणजे चेक बंधारे असतील किंवा तलाव असेल भूजल पुनर्भ्रमण असेल किंवा पाण्याचा प्रवाह रोखणे त्यामुळे सिंचनासाठी पाण्यासाठी उपलब्ध सुधारण्यासाठी ही योजना.

पाण्याचा पुनर्वापर : तुषार ठिबक सिंचन यास योजनेद्वारे पाण्याचा पुनर्वापर व पुनर्वापराला कसं प्रोत्साहन दिल जात ही तुषार ठिबक सिंचन एक महत्त्वाची बाब आहे आता तेच पाणी म्हणजे सांडपाणी असेल त्याला वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते व ताज्या पाण्याला काहीतरी प्रोसेस करून ती कशी वापरात येईल त्यावर अवलंबून कसा राहता येईल त्याच्याकडे लक्ष दिले जातात ज्या भागांमध्ये पाण्याची उपलब्धता ही कमी प्रमाणात असते त्या ठिकाणी विशेषताही.

प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण : ह्या योजनेद्वारे शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येक शेतकऱ्याला व लाभार्थ्याला आधी या योजनेची पूर्व प्रशिक्षण देण्यात येते व त्यांना तुषार ठिबक सिंचना या योजनेचे जास्त प्रमाणात कशी भर देता येईल याकडेही शासनाचे लक्ष आहे त्यामुळे काही सरकारी एजन्सी किंवा कृषी विद्यापीठे काही खाजगी संस्था काही स्वयंसेवी संस्था काही जल व्यवस्थापन करणारे तंत्रज्ञान व कार्यशाळा अशा योजना आखून त्यांना प्रशिक्षण योजनेचा अंतर्गत त्यांना योजना.

Frost Drip Irrigation Scheme

अंमलबजावणी धोरण

तुषार ठिबक सिंचन ह्या योजनेला काही महत्त्वाची धोरणे आहेत म्हणजे कसं ते आपण पाहू काही सरकारी संस्था असत्याल काही सामाजिक स्वराज्य संस्था असतात त्या काही सेवाभावी सेवा देणाऱ्या संयुंगातून राबविण्यात येणारे संस्था त्यांना एकत्र येऊन त्यांना त्यांची अंमलबजावणी ही प्रक्रियेच्या रचने आहे त्या पण खालील प्रमाणे सविस्तरपणे पाहू.

  • या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची ओळख.
    • ह्या योजनेची जागरूकता करणे.
      • ह्या योजनेसाठी आर्थिक सहाय्य असलेल्या गोष्टी.
      • देखरेख आणि मूल्यमापन.
      • खाजगी क्षेत्राशी सहकार्य.

या योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची ओळख : ह्या योजनेसाठी शेतकऱ्याची ओळख पटवणे ही महत्त्वाची आहे म्हणजे शेतकरी लहान आहे किंवा मोठा आहे किंवा त्याची जमीन लहान किंवा मध्यम जमीन आहे अशा शेतकऱ्यांना ह्या योजनेची जास्त आधी प्राधान्य दिले जातात व दुसऱ्या टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी ही मराठवाड्यातील विदर्भातील किंवा खानदेशातील या भागातील शेतकऱ्यांना त्यांचा सर्वेक्षण करून ही योजना त्यांच्यापर्यंत दिली जाते.

ह्या योजनेची जागरूकता करणे : तुषार ठिबक सिंचन ह्या योजनेची जास्त प्रमाणामध्ये माहिती नसल्यामुळे काही लाभार्थी शेतकरी या योजनेपासून वंचित राहतात त्याकरिता काही गावागावांमध्ये जाऊन काही कार्यक्रम घेऊन त्या कार्यक्रमांतर्गत या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे ही सरकारची जनजागृती मोहीम आहे ही योजना ठिबक तुषार ठिबक सिंचन बसवल्यानंतर अनुदान कसे मिळवता येईल याकडे सरकारचं लक्ष आहे.

ह्या योजनेसाठी आर्थिक सहाय्य असलेल्या गोष्टी : ह्या योजनेमध्ये आर्थिक साह्य असलेल्या काही गोष्टी आहेत ते म्हणजे शेतकऱ्याची ह्या योजने करिता जर ओळख पटवून आल्यानंतर ह्या योजनेसाठी सिंचन यंत्रणा बसवण्यासाठी जी मदत केली जाते ही सर्व त्यांना मदत दिली जाते व सरकार त्यांना अनुदान देते व्यवस्थित केले जात असल्यास सिंचन प्रणालीच्या प्रकरणांनुसार बदलते व त्यांना जर उर्वरित सबसिडी दिली जाते नंतर जी रक्कम भरायचे आहे त्यासाठीही त्यांना कर्ज फाईल मंजूर कमी व्याजावर कर्ज फाईल देण्यात येते.

देखरेख आणि मूल्यमापन : ह्या योजनेची मूल्यांकन हे बारकाईनिक प्रशिक्षण केले जातात म्हणजे मूल्यमापन हे जलस कार्यक्रम तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना जे सिंचन प्रणालीची परिणाम वकारकता पीक सुधारण्यासाठी जी मूल्यमापन करते त्यासाठी ह्या योजनेची सुधारणा करण्यासाठी.

खाजगी क्षेत्राशी सहकार्य : तुषार ठिबक सिंचन या योजनेसाठी काही सेवाभावी संस्था काही संस्था काही कंपन्या या योजनेमध्ये सहकार्य करण्यासाठी सहभागी होतात योजनेमध्ये त्या कंपन्या स्वतः स्थापन सुनील निश्चित करण्यासाठी कौशल्य उपकरणे व त्यांना विक्रीनंतर प्रवास देणे करतात.

योजनेची फायदे

तुषार ठिबक सिंचन योजनेचे या योजनेमध्ये अनेक फायदे आहेत ते आपण.

  • वाढलेल्या पाण्याची कार्यक्षमता.
    • जास्त प्रमाणात पीक उत्पन्न.
      • त्वरित पाण्याची उपलब्धता.
      • मान्सून वरील कमी अवलंबित्व.
      • शेतकऱ्यांसाठी या योजनेमधून चांगले उत्पन्न.
      • शाश्वत शेती.

वाढलेल्या पाण्याची कार्यक्षमता : तुषार ठिबक सिंचन योजनेत अंतर्गत जर शेतामध्ये जास्त पाणी असेल तर त्याला तुषार किंवा ठिबक सिंचन द्वारे पिकांना पाणी देऊन ते पाणी वाचवण्यास कसं येईल हे प्रशिक्षण कार्यक्षमता वाढवण्यास मदत करते.

जास्त प्रमाणात पीक उत्पन्न : तुषार ठिबक सिंचन योजनेद्वारे पाणी कमी लागत असल्यामुळे व नियंत्रित पाणीपुरवठ्यामुळे शेतकरी हे अनेक पिके वाढू शकतात त्यामुळे त्यांना दर्जेदार उत्पन्नही मिळते.

त्वरित पाण्याची उपलब्धता : सुधारित पाण्याची उपलब्धता जर ही करायची असेल तर रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी ही योजना वाढवण्यासाठी मदत होते.

मान्सून वरील कमी अवलंबित्व : तुषार ठिबक सिंचन ही योजना शेतकऱ्यांना पाणीपुरवठा हे मान्सून वर अवलंबित कमी करण्यास मदत करतात.

शेतकऱ्यांसाठी या योजनेमधून चांगले उत्पन्न : त्यामध्ये तुषार ठिबक सिंचन उपयोग आणल्यामुळे पिकाला लागल तेवढं व जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी दिल्यामुळे पिकामध्ये वाढ होते पीक जोमाने येते त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नही जास्त प्रमाणात मिळते व ते चांगल्या प्रमाणात विकूही शकतात त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही चांगली उत्पन्न घेण्यासाठी योजना वरदान ठरत आहे.

श्वास्वत शेती : ही योजना पाणी संवर्धन करण्यासाठी व पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रोत्साहन होते.

Frost Drip Irrigation Scheme

तुषार ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

तुषार ठिबक सिंचन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

तुषार ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना दोन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकतात ते आपण सविस्तर पण पाहू.

  1. ऑनलाईन पद्धत.
    1. ऑफलाइन पद्धत.

ऑनलाईन पद्धत : शेतकऱ्यांना ठिबक तुषार सिंचन या योजनेचा लाभ घेण्यासाठी जर फॉर्म भरायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी त्यांना कृषी विभाग योजनेचे अधिकृत वेबसाईटला जाऊन तिथली सर्व माहिती अचूकपणे वाचून त्या योजनेची डॉक्युमेंट काय आहेत ते पाहून सर्व योजनेची आराखडा वाचून सर्व केल्याच्या नंतर अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करणे व त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ऑफलाइन पद्धत : करणार तुषार ठिबक सिंचन या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने ही अर्ज करू शकतात ते अर्ज करण्यासाठी कृषी विभाग म्हणजे तुमच्या जवळच्या कृषी विभाग कार्यालयाला जाऊन भेट देणे तिथल्या अधिकाऱ्यांशी ऑफलाईन अर्ज कसा भरतात ते विचारपूस करून नंतर त्यांना जे एक फॉर्म घेऊन ते फॉर्म भरून तिथले सर्व डॉक्युमेंट जोडून त्या ऑफिसला कृषी विभाग ऑफिसला अर्ज फिलअप करणे या पद्धतीनेही भरू शकतात.

तुषार ठिबक सिंचन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे :

तुषार ठिबक सिंचन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे :
  • खातेदार प्रमाणपत्र.
  • 7/12 उतारा.
  • 8 /अ उतारा.
  • आधार कार्ड.
  • पॅन कार्ड.
  • पासबुक.
  • पासपोर्ट साईज फोटो.
  • ते जमिनीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण अहवाल.
  • मागील ठिबक योजनेचा अनुभव प्रमाणपत्र.
तुषार ठिबक सिंचन योजना 2024official website
yojnacorner yojnacorner.com
What is Organic Farmingwebsite