What is Organic Farming |सेंद्रिय शेती म्हणजे काय 2024.

सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे रासायनिक शेती वापरात आणल्यापासून जे काही आपल्याला अनेक आजाराला सामोरे जावे लागते म्हणजे कॅन्सर सारख्या मोठ्या मोठ्या आजाराला सामोरे जावे लागते. त्याकरिता ऑरगॅनिक शेती करणे हे फायद्याचे ठरेल.

What is Organic Farming

सेंद्रिय शेती म्हणजे काय

ऑरगॅनिक शेती म्हणजे आपले पूर्वज पहिल्या काळी जे गावरान शेती करत होते म्हणजे जी के त्या शेतामध्ये कसल्याही प्रकारचा रासायनिक शिडकाव किंवा रासायनिक खते न वापरता नैसर्गिक पद्धतीने शेती केली जाते म्हणजे की शेतामध्ये शेण खतापासून शेती केली जाते किंवा हिरवळीच्या खतापासून शेती केली जाते म्हणजे नॅचरल पद्धतीने शेती केली जाते त्याला नैसर्गिक शेती म्हणतात .त्यामुळे शेतामध्ये जी आपल्या रासायनिक खते असतील किंवा घातक कीटनाशक असतील यासारख्या कृती पद्धतीने तयार केलेले रासायनिक वापर टाळण्यासाठी मदत होतो व त्या मदतीचा उपयोग आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या आसपासच्या लोकांवर होतो म्हणजे त्यांचे जीवन सुधारण्यासाठी ऑरगॅनिक शेती केल्यामुळे पर्यावरणाचा स्त्रोत वाढतो जमिनीची कस वाढते जमिनीची प्रदूषण कमी होते नंतर वृक्षतोड होण्यास कमी होतो ऑरगॅनिक शेतीला सेंद्रिय शेती असेही म्हणून ओळखले जाते ह्या शेतीचे फायदे तोटे व जीवनावर होणारे काही अनुभव बदल किंवा ही शेती कशी केली जाते हे सर्व आपण सविस्तरपणे पाहू.

  • ऑरगॅनिक शेती म्हणजे काय.?
  • ऑरगॅनिक शेती का करावी.
  • ऑरगॅनिक शेतीचे उद्दिष्टे.
  • ऑरगॅनिक शेतीचे तंत्रे.
  • ऑरगॅनिक शेतीचे काही प्रकार.
  • ऑरगॅनिक शेतीचे काही चांगले फायदे.
  • ऑरगॅनिक शेतीचे भारतामधील महत्त्व.
  • युनिक शेतीला अनुदान भेटते का.

ऑरगॅनिक शेती म्हणजे काय.?

ऑरगॅनिक शेती म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात केली जाणारी शेती म्हणजे रासायनिक कीटकनाशकांचा व खतांचा वापर न करता केली जाणारी म्हणजे शेतामध्ये गांडूळ खतापासून व झाडपाल्यापासून औषध तयार करून फवारणी करण्यात येते नॅचरली खत व औषध तयार करून शेती केली जाते यालाच ऑरगॅनिक शेती म्हंटले जाते ऑरगॅनिक शेती ही ज्यावेळेस 3 वर्ष लगातार शेती केली जाते तेव्हाच त्याला ऑरगॅनिक शेतीचा सर्टिफाईड होतं.

सेंदीय शेती का करावी.

सेंदीय शेती का करावी.

ऑरगॅनिक शेती ही नैसर्गिक शेती त्यालाच सेंद्रिय शेती असेही म्हणतात सेंद्रिय शेती यासाठी करावी की उदाहरणांमध्ये आता हल्ली रासायनिक शेती जास्त प्रमाणात चालू आहे त्यामुळे मनुष्यबळावर ही मनुष्याच्या जीवनावरही या रासायनिक शेतीचे जास्त प्रमाणामध्ये दुष्परिणाम जाणून येतात ते म्हणजे कॅन्सरचे प्रमाण व इतर आजाराचे प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येते आता हल्ली पाहायला गेलं तर जन्मल्यापासून एक पाच वर्षाच्या आत ही मुलांमध्येही काही क्वचित मुलांमध्ये कॅन्सरच ही प्रमाण आढळले आढळण्यात येते ते कसे जेव्हा बाळाच्या आईने हे रासायनिक पद्धतीने पिकवलेले अन्न खाल्ल्यामुळे हे रोखण्यासाठी कर यांना ऑरगॅनिक म्हणजे सेंद्रिय शेती करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे एक तर मानवावर ही नैसर्गिक शेतीचा फायदा होईल व पर्यावरणावर होईल व जमिनीतील मातीवर होईल मातीचा कस वाढण्यासाठी होईल व जलसंवर्धनावरही होईल त्यामुळे सेंद्रिय शेती करणे हे महत्त्वाचा आहे.

What is Organic Farming

ऑरगॅनिक शेतीचे उद्दिष्टे.

ऑरगॅनिक शेतीचे उद्दिष्टे.

सेंद्रिय शेती म्हणजेच ऑरगॅनिक शेतीचे काही महत्त्वपूर्ण महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत त्या आपण सविस्तरपणे पाहू.

  • मातीमधील सुपीकता आणि गुणवत्ता सुधारणे.
  • पर्यावरण संवर्धन.
  • मानवाच्या आरोग्यासाठी याचे फायदे.
  • जमिनीमधील मातीची काही संरचना टिकवणे.
  • जीवसृष्टी सुधारणे टिकवणे.

मातीमधील सुपीकता आणि गुणवत्ता सुधारणे : मातीमधील सुपीकता आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी आपल्याला ऑरगॅनिक शेती करणे हे महत्त्वाचे आहे म्हणजे शेतामध्ये नैसर्गिक खते तयार करून आपण ते जर मातीमध्ये घातले तर मातीची सुपीकता ही वाढेल मातीचा कस ही वाढेल आणि यामुळे जमिनीची कस सुधारली जाईल.

पर्यावरण संवर्धन : पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला जी आता रासायनिक शेती केली जात आहे त्या शेतीला न करता व कमी प्रमाणात करणे व ऑरगॅनिक शेतीकडे वळणे ऑरगॅनिक शेती केल्यामुळे आपल्या आसपासच्या वातावरणा मध्ये हे प्रदूषण कमी केले जाते तरच पर्यावरणाचे संरक्षण होईल.

मानवाच्या आरोग्यासाठी याचे फायदे : मानवाच्या आरोग्यासाठी याचे फायदे अनेक आहेत ते असे जर आपण नैसर्गिक शेती केलेलं अन्न असेल किंवा भाजीपाला असेल जर खाल्ला तर त्यामुळे आजार होणार नाहीत कॅन्सरची भीती कमी होईल त्यामुळे ह्या ऑर्गेनिक शेतीचे मानवाच्या आरोग्यावर चांगले फायदे आहेत त्यामुळे ऑरगॅनिक शेतीकडे लक्ष देणे हे महत्त्वाचं आहे.

जमिनीमधील मातीची काही संरचना टिकवणे : जमिनीमधील मधील जर मातीची संरचना टिकवायची असेल तर आपल्याला ऑरगॅनिक शेती करणे हे महत्त्वाचा आहे त्यामुळे ऑरगॅनिक शेती केल्यामुळे मातीमधील मातीचा कस चांगल्या प्रमाणात टिकून राहील व मातीची गळती कमी होईल.

जीवसृष्टी सुधारणे टिकवणे : जीवसृष्टी टिकवायची असेल तर आपल्याला ऑरगॅनिक शेती करणं महत्त्वाचं आहे जर आपण ऑरगॅनिक शेती केली तर आपण विविध प्रकारचे पिकाचे उत्पादन घेतल्यामुळे त्यामुळे ऑरगॅनिक पद्धतीने शेती केल्यामुळे टिकून राहील.

What is Organic Farming

ऑरगॅनिक शेतीचे तंत्रे

ऑरगॅनिक शेतीचे काही खालील प्रमाणे तंत्र आहे त्या पण सविस्तरपणे पाहू.

  • शेतामध्ये नैसर्गिक खतांचा वापर.
  • आंतरपीक शेती
  • फसलचक्र पद्धती.
  • शेतीमधील किट नियंत्रणासाठी नैसर्गिक उपयोग.

शेतामध्ये नैसर्गिक खतांचा वापर : नैसर्गिक शेती करण्यासाठी शेतामध्ये नैसर्गिक नैसर्गिक पद्धतीनेच खते तयार करणे महत्त्वाचा आहे नैसर्गिक खते काही पुढील प्रमाणे असतात ते म्हणजे कंपोस्ट खत कंपोस्ट खत म्हणजे जे आपल्या पाशी वेस्ट पालापाचोळा असतो त्याला खुजून खत तयार करणे शेणखत हिरवळीचे खत आणि वर्मी कंपोस्ट खत याचा वापर केला जातो.

आंतरपीक शेती : आंतरपीक शेती म्हणजे शेतामध्ये अनेक प्रकारचे शेती करणे म्हणजे कीटकनाशक हे जास्त प्रमाणात आक्रमण करणार नाहीत त्यामुळे आंतर पिकाचही उत्पन्न शेतकऱ्याला होतं आणि कीटकनाशकापासूनही संरक्षण होतं म्हणून आंतरपीक घेणे महत्त्वाचा आहे.

फसलचक्र पद्धती : फसल चक्र पद्धती म्हणजे दरवर्षी जे आगळे वेगळे पिकं घेतली जातात त्यामुळे जमिनीसाठी जे घटक आवश्यक असतात ते त्या पिकांमधून भेटते व त्यामुळे जमिनीची मातीची संरक्षणा सुपीक ठेवण्यासाठी संरक्षण होते .

शेतीमधील किट नियंत्रणासाठी नैसर्गिक उपयोग : शेतीमधील किट नियंत्रण करण्यासाठी काही नैसर्गिक औषधांचा उपयोग केला जातो त्यामध्ये दशपर्णी अर्क असेल किंवा बायोझाईम असेल किंवा त्या प्रकारचे म्हणजे झाडांची पाने झाडाची पाने असे घ्यायचे की जे जीव म्हणजे प्राणी ते खाणार नाहीत असे झाडाचे पाणी वेल पाणी, गोमूत्र गूळ यासारखांचा एक मिश्रण करून त्यापासून जे औषध तयार होता होतो ते औषध शेतीसाठी वापरून कीट नियंत्रण करू शकतात त्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठा फायदा होतो.

सेंद्रिय शेती म्हणजे काय

What is Organic Farming

ऑरगॅनिक शेतीचे काही प्रकार

ऑरगॅनिक शेती करण्यासाठी म्हणजे रासायनिक शेतीचे ही काही प्रकार आहेत त्यामध्ये काही आपण प्रकार सविस्तरपणे पाहू.

  • शेणावर केली जाणारी शेती.
  • गोमुत्रावर केली जाणारी शेती.
  • मिश्र पद्धतीने केली जाणारी शेती.

शेणावर केली जाणारी शेती : शनिवार केली जाणारी शेती ही पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते हा एक प्रकार आहे महत्त्वाचा प्रकार म्हणजे शेणावर शेणामुळे जमिनीचा कस वाढतो ऑरगॅनिक शेती करण्यासाठी मदत होते व जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी मदत होते त्यामुळे गांडूळ म्हणजे गांडूळ खत तयार होते त्यामुळे शेणावर केली जाणारी शेती ही फायदेमंद ठरू शकते.

गोमुत्रावर केली जाणारी शेती : गोमूत्रावर शेती म्हणजे जनावराच्या मलमूत्रापासून शेती केल्यामुळे जे जनावराच्या मलमूत्रांमध्ये कण असतात ते शेतीसाठी उपयुक्त ठरतात त्यामुळे जमिनीचा कस वाढतो सुपीकता वाढते त्यामुळे युरियाचे प्रमाण असतं त्यामुळे जमिनीसाठी ऑरगॅनिक पद्धतीने युरिया ही भेटतो त्यामुळे ऑरगॅनिक शेती फायदेशीर ठरते.

मिश्र पद्धतीने केली जाणारी शेती : या पद्धतीमध्ये ही एक महत्त्वाची पद्धत आहे ते म्हणजे मिश्र पद्धतीने शेती आताही मिश्र पद्धतीने शेती कशी केली जाते तर आपण थोडक्यात पाहू. मिश्र पद्धतीने शेती ही एकाच शेतामध्ये म्हणजे एकाच प्लॉटमध्ये अनेक फळभाज्या असतील किंवा अनेक कडधान्य असतील हे एकाच प्लॉटमध्ये तयार केले जाते यालाच मिश्र पद्धतीने शेती केली जाते म्हणतात आता ह्या मिश्र पद्धती शेतीमुळे एकतर शेतासाठी ही उपयुक्त होतो आणि दुसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यालाही मिश्र पद्धतीमुळे उत्पन्नात वाढ होते आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांच्या कुटुंबावर होतो त्याचे अर्थ परिस्थिती भागवण्यासाठी.

ऑरगॅनिक शेतीचे काही चांगले फायदे

ऑरगॅनिक शेतीचे काही चांगले फायदे

What is Organic Farming

ऑरगॅनिक शेतीचे काही चांगले फायदे

ऑरगॅनिक शेतीचे अनेक फायदे आहेत म्हणजे रासायनिक ती मध्ये जो खर्च आहे त्या खर्चापेक्षा ऑरगॅनिक शेतीमध्ये निम्मा खर्च कमी असतो त्यामुळे ऑरगॅनिक शेती ही शेतकऱ्याला परवडणारी आहे ते आपण सविस्तरपणे काही फायदे आहेत ते आपण सविस्तरपणे पाहू.

  • सेंद्रिय शेतीच्या मालाचे दर.
  • जगभरामध्ये बाजारपेठेची मागणी.
  • ऑरगॅनिक शेतीमुळे खर्च कमी.

सेंद्रिय शेतीच्या मालाचे दर : सेंद्रिय शेतीच्या मालाचे दर हे रासायनिक शेतीच्या दरापेक्षा कमीत कमी जास्त असतात त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही ऑरगॅनिक शेती करणे परवडते.

जगभरामध्ये बाजारपेठेची मागणी : जगभरामध्ये ह्या सेंद्रिय शेतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे त्यामुळे आयात नियत निर्यात करण्यासाठी ही शेती संधी म्हणून शेतकऱ्यासमोर उभे राहते.

ऑरगॅनिक शेतीमुळे खर्च कमी : आधुनिक शेतीमुळे खर्च कसा कमी होतो ते म्हणजे आता पाहायला गेलं तर रासायनिक खत बियाणे हे किती महाग आहेत त्या बियाणं खते ऑरगॅनिक शेती केल्यामुळे कमी होतात त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ऑरगॅनिक शेती ही परवडते त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ऑरगॅनिक शेतीमधून मुनाफा जास्त प्रमाणात भेटतो.

ऑरगॅनिक शेतीचे भारतामधील महत्त्व : भारतामधील ऑरगॅनिक शेतीचे महत्व हे पाहायला गेलं तर भारताचा मुख्य पाय आहे शेती आहे त्यामुळे भारताच्या अर्थसंकल्प ेवर शेतीचा खूप मोठा वाटा होतो भारतातील शेती ही आधुनिक शेती म्हणून ओळखली जाते म्हणजे सेंद्रिय शेती म्हणून ओळखली जाते ही शेती शेकडो वर्षांपासून चालत आलेली शेती आहे शेती सर्व नॅचरल पद्धतीने शेती करण्यात केल्यामुळे आता जगभरामध्ये ह्या शेतीकडं पाणी पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे त्यामुळे भारतामध्ये ऑरगॅनिक म्हणजे सेंद्रिय शेती करण्याकडे जास्त सरकारचे लक्ष केंद्रित होत आहे.

What is Organic Farming

योजना

ऑर्गनिक शेतीला अनुदान भेटते का.?

ऑरगॅनिक शेतीला अनुदान भेटतं हे खरं आहे ते कसं जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना शासनाची एक योजना आहे त्या योजनेमधून शेतकऱ्यांना तीन वर्ष सेंद्रिय शेती केलेली पाहिजे व त्याचं प्रमाणपत्र पाहिजे ते प्रमाणपत्र पिकासा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही अटी आहेत ते म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या योजनेमधून अन्नपूर्णा ही योजना एक आहे त्या योजनेमधून अजून एक आहे ते म्हणजे पर्यावरण पूरक शेती योजना या अंतर्गत शेतकऱ्यांना ऑरगॅनिक शेती करण्यासाठी अनुदान भेटत असतं व शासन ही अनुदान देत आहे.

महत्वाच्या Links :

सेंद्रिय शेती official website
yojnacorner.com website