मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना महाराष्ट्र सरकारने जुलै 2024 रोजी महिलांच्या हितासाठी व महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे .या योजनेमध्ये महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्यात येतात या माहितीची सविस्तर माहिती आपण समोर पाहू.
Ladki Bahin Yojana
नाव | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना |
कोण सुरु केली | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे . |
कोणत्या राज्यात | महाराष्ट्र |
कोणत्या साली | 2024 |
कोणता लाभार्थी | गरीब महिला निराधार महिला |
लाभ | दर महिन्याला मदत |
किती लाभ मिळतो | 1500 रु |
अर्ज प्रक्रिया | online आणि Offline . |
योजना केव्हा सुरु केली | 1जुलै 2024 |
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वेबसाईट | लाडकी बहिण वेबसाईट |
लाडकी बहिण योजना 2024.
लाडकी बहीण योजना
महाराष्ट्र शासनाने माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली आहे ही योजना मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांच्या काळात म्हणजे जुलै 2024 मध्ये महिलांसाठी चालू करण्यात आलेली आहे ह्या योजनेचे मुख्य धोरण म्हणजे महिलांना समाजातील मुलीं व महिला यांच्या जीवन सुरक्षित वस्तु शिक्षित बनवण्यासाठी व त्यांना आत्मनिर्भर स्वतः बनवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे ही योजना महिलांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी व मुलींना शिक्षण आरोग्य आणि आर्थिक मदत म्हणून या योजनेचा लक्ष आहे.
- लाडकी बहीण उद्दिष्टे.
- लाडकी बहीण योजना अंतर्गत मिळणारे महिलांना लाभ.
- लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र असेल.
- या योजनेचा समावेश व त्यांचा लाभाचा विस्तार.
- या योजनेसाठी फॉर्म कसा भरावा.
- लाडकी बहिणी योजनेमध्ये देण्यात येणारे सहाय्य.
- लाडकी बहीण योजनेची प्रमुख लक्षणे.
लाडकी बहीण योजनेची उद्दिष्टे
- महिला सशक्तिकरण.
- शिक्षणाची योजना.
- आरोग्य सुरक्षा.
- आर्थिक सहाय्य.
महिला सशक्तिकरण : ही योजना प्रथम तर महिलांना सशक्त बनवण्यासाठी आणि महिलांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी ही शासनाने सुरू केलेली योजना त्यांना आत्मनिर्भर बनवू शकते.
शिक्षणाची योजना : लाडकी बहीण योजनेचे एक महत्त्वपूर्ण उद्दिष्टे आहे की महिलांना या योजनेमधून महिलांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करता येईल व त्यांना अजून उच्च शिक्षण कसे मिळवता येईल ते आणि समाजात त्यांना सन्माननीय स्थान मिळून देण्यात येईल या योजनेचे मुख्य धोरण आहे.
आरोग्य सुरक्षा : महिलांच्या व मुलींच्या आरोग्यासाठी आपली प्रतिक्रिया नोंदवणे आणि त्यांना आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी त्यांना सुनिश्चित करणे या योजनेचा महत्त्वाचा वाटा आहे.
आर्थिक सहाय्य : या लाडके बहिणी योजनेअंतर्गत पाहायला गेलं तर आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना व मुलींना आर्थिक मदत म्हणून या योजनेची समर्थनासाठी मदत होते.

लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ
- शिक्षणासाठी वित्त सहाय्य.
- आरोग्यता उपलब्ध आहे.
- आर्थिक सहाय्य.
शिक्षणासाठी वित्त सहाय्य : लाडकी बहिणी ही योजना मुलींच्या प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी सहाय्य करते व या योजनेमध्ये सर्व मुली शिक्षण घेऊ शकतात व सरकार काही मुलींना व महिलांना अडचणी आल्या नंतर ते दूर करण्यासाठी प्रयत्न करतात.
आरोग्यता उपलब्ध आहे : लडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आरोग्य सेवा ही उपलब्ध आहे फक्त लाभार्थ्यांनाच ही सेवा चा लाभ घेता येतो व नियमितपणे महिलांची व मुलींची आरोग्य तपासणी असेल किंवा टीका करण असेल किंवा अन्य वैद्यकीय आजारावर तपासणी असेल ते सर्व मोफत केली जाते.
आर्थिक सहाय्य : महाराष्ट्राची लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही गरीब कुटुंबातील मुलींसाठी त्यांची निश्चित रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जाते त्यामुळे त्यांना शिक्षणासाठी व त्यांच्या काही आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी याची जास्त प्रमाणात मदत होते.
हमीपत्र

लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र असेल.
लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र असेल.
लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी काही अटी व पात्रता आहेत त्यामधील एक पात्रता म्हणजे लाभार्थी हा आपल्या महाराष्ट्राचा असणे अत्यंत आवश्यक आहे तरच त्याला बर्थ्याला हा लाडकी बहीण योजनेसाठी चा फॉर्म भरता येईल अन्यथा हा फॉर्म भरता येणार नाही.
- वय सीमा.
- कुटुंबाची आर्थिक स्थिती.
- लाभार्थी हा कुठला पाहिजे.
- शिक्षण चालू राहणे अनिवार्य.
वय सीमा : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी लाभार्थ्याचे वय ज्या महिलेचे किंवा मुलींचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असेल त्या महिलेला किंवा मुलीला हा फॉर्म भरता येतो.
कुटुंबाची आर्थिक स्थिती : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी अजून एक पात्रता असणे आवश्यक आहे ज्या कुटुंबांना त्यांचा उदरनिर्वाह व त्यांच्या आर्थिक स्थिती कमजोर आहे त्या कुटुंबांनाही महिलांना भरता येतो.
लाभार्थी हा कुठला पाहिजे : लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी लाभार्थी हा मूळ महाराष्ट्राचा ताईनिवासी असणे आवश्यक आहे तरच या फॉर्म ता येतो
शिक्षण चालू राहणे अनिवार्य : या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे मुली शिक्षण घेत आहेत ते त्यांचं शिक्षण चालू राहणं हे अनिवार्य आहे.

या योजनेचा समावेश व त्यांचा लाभाचा विस्तार
- प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सहाय्य.
- उच्च शिक्षणासाठी अनुदान.
- आरोग्याचा प्रसार.
- सामाजिक सुरक्षा.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सहाय्य : लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुलींना त्यांचे प्राथमिक शिक्षण कालावधीतील विद्यार्थी किंवा वर्ष वार्षिक आधारावर जी त्यांची फीस असते ते या योजनेमधून त्यांचा खर्च पूर्ण करू शकतात व त्यांचे माध्यमिक शिक्षणात पुढे चालून त्यांना प्रवेश घेण्यासाठी या योजनेचा लाभ होतो.
उच्च शिक्षणासाठी अनुदान : लाडकी बहीण योजनेअंतर्गत उच्च शिक्षण घेण्यासाठी महिलांना किंवा मुलींना शिक्षण चालू असणं महत्त्वाचे आहे व त्यांना बालिका आर्थिक समस्यांना सामना करणे आवश्यक आहे.
आरोग्याचा प्रसार : लाडकी बहीण योजनेअंतर्गत काही शिबिर घेण्यात आल्यानंतर त्यांना महिलांना व मुलींना त्यांच्या तपासण्या हे मोफत करून दिल्या जातात व त्यांना पूर्ण सुविधा प्रदान केले जातात.
सामाजिक सुरक्षा : लडकी बहीण योजनेअंतर्गत काही सुविधा लाभल्या जातात म्हणजे महिलांना त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या विकासावर व कौशल्यावर उभे राहावे व ते आत्मनिर्भर बनावे यासाठी शासन प्रयत्न करतात.
या योजनेसाठी फॉर्म कसा भरावा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना स्वतः फॉर्म भरणे आवश्यक आहे व ते फॉर्म त्यांना किंवा आपल्याला अर्ज हे ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने ही भरता येतो यासाठी महिलांना पहिल्या सुरु लाभार्थ्याचे नाव लिहावे लागते नंतर जर लग्न झाले असेल तर लग्न च्या अगोदरचे किंवा लग्नानंतरचेस त्या महिलेचे पूर्ण नाव लिहिणे हे अन्यवारी आहे नंतर लाभार्थ्याचे जी काही जन्म डेट असेल आणि कायमचा पत्ता असेल हे त्या फॉर्ममध्ये भरणे आवश्यक आहे नंतर अर्जदाराचे जन्मलेले ठिकाण तालुका जिल्हा व राज्य आणि नंतर पिन कोड हे फिलप करणे आवश्यक आहे .नंतर मोबाईल नंबर टकणे आवश्यक आहे व आधार कार्ड हे बँकेला लिंक असणे आवश्यक आहे या अर्जामध्ये महिलांना जर त्यांचे लग्न झालेले असेल तर महिलांना त्यांच्या सासरचे ही पूर्ण माहिती देणे आवश्यक आहे याच बाबत त्यांची काही पर्सनल डिटेल म्हणजे बँकेचे संपूर्ण माहिती बँकेचा क्रमांक त्या अर्जामध्ये फिलअप करणे आवश्यक आहे ते व्यवस्थितपणे भरून देणे ही अन्यवारी आहे व बँक क्रमांक हा आधार काढलेला लिंक असला आवश्यक आहे ते देखील आजाद विचारले जाऊ शकते हा सर्व फॉर्म भरल्यानंतर अचूकपणे भरून झाल्याच्या नंतर हा फॉर्म आपल्या गावातल्या आपल्या जवळपासच्या अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस असेल किंवा परिवेशिका असत्याल किंवा ग्रामसेवक असेल किंवा वार्ड अधिकारी असेल किंवा सेतू सुविधा केंद्र चालवत असलेला एखादा व्यक्ती असेल यांच्या कोण पूर्ण माहिती एक वेळेस तपासून घेणे व नंतर ही फॉर्म घेऊन अंगणवाडीमध्ये फिलअप करणे हे अनिवार्य आहे तरच आपला फॉर्म पूर्ण होतो.
- Step 1 : महिलेचे संपूर्ण नाव.
- Step 2 : महिलेचे लग्न पूर्वीचे नाव किंवा महिलेचे लग्नानंतरचे नाव.
- Step 3: जन्म दिनांक.
- Step 4 : अर्जदाराचा संपूर्ण पत्ता.
- Step 5 : जन्माचे ठिकाण.
- Step 6 : जिल्हा.
- Step 7 : गाव किंवा शहर.
- Step 8 : ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका.
- Step 9 : पिन कोड.
- Step 10 : मोबाईल क्रमांक.
- Step 11 : आधार क्रमांक.
- Step 12 : व्यसनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का होय किंवा नाही असल्यास दरमहा किती रुपये.
- Step 13 : वैवाहिक स्थिती.
- Step 14 : अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील.
- Step 15 : आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का होय किंवा नाही.
- Step 16 : नारीशक्ती प्रकार.
- Step 17 : खालील सर्व कागदपत्रांची प्रत अपलोड करण्यात यावी.
- आधार कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र.
- उत्पन्न प्रमाणपत्र.
- अर्जदाराचे हमीपत्र.
- बँक पासबुक.
- अर्जदाराचा फोटो.
हा सर्व फॉर्म भरल्यानंतर अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरल्यास याची एकदा खात्री करून घ्यावी व नंतर संबंधित अर्ज अंगणवाडी केंद्रांमध्ये जमा करण्यात यावा.

लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड.
- अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र.
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र.
- राशन कार्ड.
- अर्जदाराची हमीपत्र.
- अर्जदाराचे पासपोर्ट फोटो.
- बँक पासबुक.
लाडकी बहीण योजनेमध्ये देण्यात येणारे सहाय्य
- प्रत्येक लाभार्थ्याला मिळणारी आर्थिक मदत.
- आरंभी.
- विकास आणि देखभाल करण्यात मदत.
- विवाह अनुदान.
प्रत्येक लाभार्थ्याला मिळणारी आर्थिक मदत : योजनेअंतर्गत लाभार्थ्याला वर्षा साठी वार्षिक आधारावर मदत देण्यात येते.
आरंभी : मुलींचा जन्म हा आर्थिक मदतीसाठी आहे.
विकास आणि देखभाल करण्यात मदत : मुलींना वयानुसार त्यांच्या आरोग्य तपासणी व शिक्षणासाठी मुदत दिली जाते.
विवाह अनुदान : मुलीचे लग्न हे अठरा वर्षाच्या नंतर व त्यांचे शिक्षण चालू ठेवण्यासाठी त्यांना काही अतिरिक्त मदत देण्यात येते.
योजना कॉर्नर | yojnacorner.com |
Shravan Bal Yojana | website |