कृषी ड्रोन योजना ही भारत सरकारची योजना आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या पीक व्यवस्थापन करण्यासाठी एक चांगली योजना आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांचा कमीत कमी कालावधी वाचतो आणि जास्तीत जास्त नफा मालमत्तेमधून निघतो .त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही योजना उपयुक्त ठरत आहे ते आपण सविस्तरपणे पाहू.
कृषी ड्रोन योजना हि थोडक्यात
योजनेचे नाव | कृषी ड्रोन योजना |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र सरकारने |
विभाग | कृषी विभाग |
लाभार्थी | राजकीय शेतकरी |
लाभ | 5 लाखा परेंत अनुदान |
उधेश | ड्रोन खरेदीसाठी |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
krushi dron yojana
कृषी ड्रोन योजना
कृषी ड्रोन ही योजना भारतातील एक महत्त्वपूर्ण योजना म्हणून ओळखली जाते या योजनेचे उद्देश म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये ड्रोन चा वापर करण्यास जास्तीत जास्त प्रोत्साहन देणे हे आहे सरकारच्या आधुनिक करण्याच्या मोहिमेचा ही एक भाग आहे परंतु ड्रोन तंत्रज्ञाचा वापर शेतकऱ्यांसाठी खूप मोठा होतो ते म्हणजे शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त पैसे वाचतात आणि ह्या उपकरणाचा उपयोग म्हणजे शेतकऱ्याचा जास्तीत जास्त वेळ वाचतो.
- कृषी ड्रोन योजनेची उद्दिष्टे.
- कृषी ड्रोन योजना कशी कार्य करते.
- योजनेअंतर्गत शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ड्रोनचे प्रकार.
- कृषी ड्रोन योजनेचे प्रमुख फायदे
- कृषी ड्रोन योजनेसाठी लागणारे कागदपत्रे.
- कृषी ड्रोन योजनेमध्ये किती अनुदान भेटते.
- कृषी ड्रोन योजनेचे आव्हाने.
- कृषी ड्रोन योजनेसाठी सरकारी उपक्रम.
- कृषी ड्रोन योजनेची यशोगाथा.
- निष्कर्ष.
कृषी ड्रोन योजनेची उद्दिष्टे :
कृषी ड्रोन योजना ही योजना प्रामुख्याने ओळखली जाते ती योजना म्हणजे कृषी ड्रोन योजना ही कृषी क्षेत्रामधील तांत्रिक प्रगतीच्या वाढत्या गरजांचा प्रतिसाद म्हणून ओळख करण्यात आली ड्रोन योजना ही पद्धत व्यवस्थापित करण्यासाठी काही मार्ग आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहू.
- शेतीचे आधुनिकीकरण करा
- अंग मेहनत कमी करणे
- पीक उत्पादन वाढवा
- पर्यावरण संवर्धन
शेतीचे आधुनिकीकरण करा : शेतीचे व्यवस्थापन करण्यासाठी पिकावर पडलेले कीड नियंत्रण व पिकांना खत घालण्यासाठी किंवा पीक निरीक्षण करण्यासाठी ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला आधुनिक पद्धतीची शेती आपण ह्या योजनेमध्ये केला जातो.
अंग मेहनत कमी करणे : आपल्या भारत देशामधील शेती ही श्रम प्रधान शेती म्हणून ओळखली जाते परंतु काही प्रदेशांमध्ये अंग मेहनतीची कमतरता ही आधुनिक पद्धतीने तयार केलेली यंत्रणा हे पूर्ण करतात आपल्या देशामध्ये अंग मेहनत कमी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अंग मेहनत कमी होईल.
पीक उत्पादन वाढवा : ह्या योजनेमुळे आपल्या देशातील शेतकरी हे अचूक पणे शेती केली तर शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होईल व पीक उत्पादन जास्त प्रमाणात मिळेल.
पर्यावरण संवर्धन : कृषी ड्रोन योजनेद्वारे जर अचूकपणे कीटकांचा व फवारणींचा वापर केल्यास त्यामुळे ऑरगॅनिक शेती करण्यास ही मदत होते आणि जमिनीची आरोग्य आणि जल स्त्रोतांचे संरक्षण करण्यास मदत होते.

कृषी ड्रोन योजना
कृषी ड्रोन योजना कशी कार्य करते
ही योजना शेतकऱ्यांच्या कृषी पद्धतीमध्ये ड्रोन चा वापर करण्यास प्रोत्साहन करते आणि अनुदान आणि प्रशिक्षण देऊन कार्य करण्यास मदत करते ही विविध काही टप्प्यांद्वारे म्हणजे काही संस्था द्वारे किंवा बचत गटाद्वारे ही योजना भागीदारी करून चालवली जाते ते आपण पुढील प्रमाणे पाहू .
- सबसिडी आणि आर्थिक सहाय्य.
- प्रशिक्षण कार्यक्रम.
- तांत्रिक सहाय्य.
- डेटा संकलन आणि विश्लेषण.
सबसिडी आणि आर्थिक सहाय्य : सरकार हे ड्रोन खरेदीसाठी अनुदान शेतकऱ्यांना आणि शेतकरी सहकारी संस्थांना देते व या ड्रोनच्या लक्षणीय टक्केवारी कव्हर करतात ज्यामुळे तंत्र नादी परवडणारे बनते.
प्रशिक्षण कार्यक्रम : सरकार हे प्रशिक्षण काही कृषी संस्थांच्या सहाय्याने सहकार्याने म्हणजे शेतकऱ्यांनी ड्रोन कसे चालवावे व ड्रोन कसे हाताळावे व ड्रोन ची हानी होऊ नये म्हणून प्रशिक्षण दिले जाते व ही सांगितले जाते की शेतकरी हा ड्रोन चा प्रभावी व सुरक्षितपणे वापर करू शकतात
तांत्रिक सहाय्य : शेतकऱ्यांना ड्रोन द्वारे काही तांत्रिक समस्या हाताळण्यासाठी जे मदत करतात ते म्हणजे काही सहाय्य सहकारी एजन्सी आणि खाजगी भागीद्वारा द्वारे प्रदान केले जाते.
डेटा संकलन आणि विश्लेषण : शेतीसाठी वापरले जाणारे ड्रोन हे प्रगतशील सेंसरसह सुसज्ज आहेत व काही मातीची स्थिती असेल किंवा पीक आरोग्य असेल किंवा सिंचन आवश्यक आतील यासारखे डेटा गोळा करू शकतात यामुळे या डाटामुळे शेतकऱ्यांना नंतर कृती योग्य अंतर दृष्टी देण्यासाठी विश्लेषण केले जाते.
योजनेअंतर्गत कृषी मध्ये वापरल्या जाणाऱ्या ड्रोन चे प्रकार
शेतीमध्ये आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी कृषी ड्रोन वापरले जातात व या कृषी ड्रोनचे अनेक प्रकार आहेत ते आपण सविस्तरपणे त्यांची माहिती पाहू.
- फवारणी करणारे ड्रोन.
- पाळत ठेवणारे ड्रोन.
- मॅपिंग ड्रोन.
- मल्टीस्पेक्टर ड्रोन .
फवारणी करणारे ड्रोन : कृषी ड्रोन याचा जो प्रकार आहे म्हणजे फवारणी करणारे ड्रोन याचा उपयोग शेतीमधील सर्व फवारणी करणे असेल म्हणजे शेतामधल्या पिकावरचे कीटनाशक फवारणी असेल किंवा तन नाशक फवारणी असेल यासारख्या अनेक फवारण्यास त्याल व टाक्या आणि नोझल सह सुसज्ज आहेत त्यामुळे या ड्रोन हा अचूकपणे फवारण्यास सज्ज ठरतो त्यामुळे रासायनिक शेती कमी होण्यास मदत होते.
पाळत ठेवणारे ड्रोन : हा ड्रोन म्हणजे पाळत ठेवणारे ड्रोन हा पिकावर निरीक्षण ठेवण्यासाठी व आरोग्य मूल्यमापन करण्यासाठी या ड्रोनचा वापर जास्त प्रमाणात व चांगला होतो त्यामुळे प्रतिमा आणि व्हिडिओ ही होतात त्यामुळे कीटकांचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी मदत होते.
मॅपिंग ड्रोन : मॅपिंग ड्रोन हा मातीचे प्रकार ओळखण्यासाठी व ड्रोन्स्तलाकृती करण्याकरिता आणि वनस्पती आच्छादनासह व त्यांच्या चांगल्या फीलसह नकाशे तयार करण्यास मदत करतात ही नियोजन पीक व्यवस्थापनासाठी मौल्यवान ठरते.
मल्टीस्पेक्टर ड्रोन : पेट्रोलचा उपयोग रूप प्रवण क्षेत्र ओळखण्यासाठी उपयुक्त ठरते.

कृषी ड्रोन योजनेचे प्रमुख फायदे
अनेक फायदे यांना प्रधान करतात शेतकरी कृषी संस्था आणि सरकार त्याचे फायदे आपण समोर पाहू .
- शेतीतील कार्यक्षमता वाढली.
- रासायनिक वापर कमी.
- पीक आरोग्य समस्या लवकर ओळखणे.
- उत्तम संसाधन व्यवस्थापन.
- वर्धित पीक उत्पादन आणि नफा मार्जिन.
- रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकास.
शेतीतील कार्यक्षमता वाढली : कृषी ड्रोन हा शेतकऱ्याचे अनेक शेती निगडित कामे सु व्यवस्थितपणे करतात म्हणून शेतकरी मोठ्या क्षेत्राला कमी वेळेत काम पूर्ण करू शकतात उदाहरणांमध्ये मॅन्युअल फवारणीच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर ड्रोनची फवारणी केल्यामुळे शेतकऱ्याचा वेळ ही वाचतो आणि शेतकरी एका दिवसात जास्तीत जास्त कर म्हणजे मोठ्या शेतात त्याची फवारणी करू शकतात.
रासायनिक वापर कमी : कृषी ड्रोन हा शेतीमधील पिकावर पडलेले कीटकनाशके असतील खत खतांचा तंतोतंत वापर करण्या स परवानगी देण्यात येते त्यामुळे कमी प्रमाणात रासायनिक शिरका होतो त्यामुळे पर्यावरणाचाही दूषित वातावरण व मातीचे दूषित होण्यापासून बचाव होतो.
पीक आरोग्य समस्या लवकर ओळखणे : पिकावरची कीटक शोधून काढण्यासाठी मल्टीस्पेक्टर आणि थर्मल इमेजिंग यासारखे सुसज्ज ड्रोन ओळखू शकतात त्यामुळे पिकाचे नुकसान होण्यापासून मदत होते.
उत्तम संसाधन व्यवस्थापन : पुढील काही गोष्टींमुळे शेतकऱ्यांना सिंचनाने खत निर्मिती पद्धतीमध्ये अनुकूल करता येतात ते म्हणजे ड्रोन पिक आरोग्य आद्रता पातळी आणि मातीची स्थिती.
वर्धित पीक उत्पादन आणि नफा मार्जिन : कृषी ड्रोन योजना मुळे शेतीमध्ये अनेक सुधारणा करण्यासाठी मदत होते आणि शेतकऱ्यांचा तोटा कमी करून त्यांना अधिकाधिक उत्पादन वाढण्यास मदत होते ज्यामुळे शेतकऱ्यांना जास्तपणामध्ये नफा मिळतो.
रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकास : कृषी ड्रोन मध्ये तरुण शेतकऱ्यांना काही रोजगार मिळण्याची संधीही उपलब्ध ठरू शकते ते म्हणजे ड्रोन चालवण्यासाठी ऑपरेटर ड्रोन ची देखभाल तंत्रज्ञ आणि डेटा विश्लेषण यासारख्या चांगल्या नोकरीची संधी मिळू शकते.
कृषी ड्रोन योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
कृषी ड्रोन योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे पुढीलप्रमाणे
- आधार कार्ड
- क्रेडिट कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- बँक खाते पासबुक
- मोबाईल नंबर.
- ई-मेल आयडी.
- पासपोर्ट साईज फोटो
- ड्रोनचे कोटेशन बिल.
- बँकेचे नोंदणी प्रमाणपत्र.
- कृषी पदवी .
- स्वयंघोषणापत्र .
- पूर्वसंमती पत्र .
कृषी ड्रोन योजना 2024 .
कृषी ड्रोन योजनेमध्ये किती अनुदान भेटते
कृषी ड्रोन योजनेमध्ये पुढील प्रमाणे एवढे अनुदान भेटते.
- विद्यापीठ किंवा सरकारी संस्था 100% अनुदान दहा लाखापर्यंत
- शेतकरी उत्पादन संस्था 75 टक्के अनुदान सात लाख 50 हजार रुपये
- कृषी पदवीधारकासाठी पाच लाखापर्यंत अनुदान
- इतर शेतकऱ्यांना 40% किंवा चार लाख अनुदान
कृषी ड्रोन योजनेची आव्हाने
- जास्त प्रमाणात गुंतवणूक .
- कमी प्रमाणात जागरूकता आणि तांत्रिक ज्ञान.
- नियमित अडथळे.
- पायाभूत सुविधांची मर्यादा
- डेटा गोपनीयता चिंता .
जास्त प्रमाणात गुंतवणूक : कृषी ड्रोन घेण्यासाठी जरी जास्त सबसिडी दिली असती तरीही अजून काही प्रारंभिक गुंतवणूक आवश्यक आहे ती म्हणजे लहान किंवा श्रीमंत शेतकरी यांना सुद्धा आर्थिक सह्याशिवाय परवडणार नाही.
कमी प्रमाणात जागरूकता आणि तांत्रिक ज्ञान : कृषी ड्रोन या योजनेबद्दल अनेक शेतकऱ्यांना व काही संस्थांना या योजनेबद्दल काहीही ज्ञान नाही विशेष करून ग्रामीण भागातील शेतकरी यांना ड्रोन ची माहिती व याबद्दल फायदे काहीच जागरूकता नसतात त्यांना प्रशिक्षणाशिवाय ड्रोन चालवणे कठीण ठरू शकते.
नियमित अडथळे : कृषी द्रोण ह्या सुरक्षा आणि गोपीनेच्या कारणांमुळे याच्या नियमाच्या अधीन आहे ड्रोन साठी परवाने आणि परवाने मिळवणे हे जास्त वेळ लागू शकते त्यामुळे शेतकरी ह्या यंत्रणा स्वीकारण्यापासून लांब होऊ शकतात.
पायाभूत सुविधांची मर्यादा : कृषी ड्रोन यांची मर्यादा म्हणजे ड्रोन चार्जिंग स्टेशन आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी यासारख्या पायाभूत सुविधांवर अवलंबून असतात काही गोष्टी म्हणजे ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टींचे आवश्यकता कमी भासत असते त्यामुळे ग्रामीण भागामध्ये ह्या यंत्रणाला शेतकरी संभाव्य मानू शकत नाही.
डेटा गोपनीयता चिंता : कृषी ड्रोन हे पीक आरोग्य जमिनीचा डेटा व यासारख्या मोठ्या प्रमाणात गोळा करतात यामुळे शेतकरी चिंतेत ठरू शकतो त्या त्यामुळे शेतकरी ड्रोन घेण्यास नाकार देत आहे जर खाजगी कंपन्यात डेटा प्रक्रियेत.
कृषी ड्रोन योजना पाठिंबा देण्यासाठी सहकार्य काही उपक्रम .
कृषी क्षेत्रामध्ये अजून भर व्हावे या कारणामुळे काही यंत्रणा चालू करण्यात आल्या त्या यंत्रणा सर्व फॉरेन पोहोचव णे हे एक सरकारचे धोरण आहे यापैकी काही उपक्रमांमध्ये पुढील प्रमाणे सामाविष्ट आहेत.
- आर्थिक सबसिडी आणि कर्ज
- खाजगी क्षेत्र सोबत भागीदारी
- शोधन आणि विकास
आर्थिक सबसिडी आणि कर्ज : कृषी ड्रोन घेण्यासाठी सरकार खर्चाचा एक भाग स्वतः स्वीकारतो आणि याव्यतिरिक्त कृषी ड्रोन शेतकऱ्यांना परवडले अशा म्हणजे कमी व्याजदर देऊन.
खाजगी क्षेत्र सोबत भागीदारी : सरकार काही खाजगी द्रोण उत्पादक आणि तंत्रज्ञान कंपन्यासोबत भागीदारी करतो की यामुळे शेतकऱ्यांना स्वस्त ड्रोन सोल्युशन ही भेटेल आणि तांत्रिक सहाय्य देण्यासाठी सरकार सुसज्ज ठरेल.
शोधन आणि विकास : भारतीय शेतीसाठी तयार करण्यात आलेल्या यंत्रणा म्हणजे ड्रोन कृषी ड्रोन याची आर एन डी मध्ये गुंतवणूक केली जाते ट्रूंची अशी डिझाईन केलेली आहे की वेगवेगळ्या हवामान परिस्थितीमध्ये याचा सामना केला जातो विशिष्टपणे म्हणजे पिकांच्या गरजेनुसार संकुलित केले जाऊ शकतात.
कृषी ड्रोन योजनेच्या यशोगाथा
अनेक प्रदेशांमध्ये कृषी ड्रोन योजना राबवली जात आहे ज्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळी सकारात्मक परिणाम दिसून येत आहे ते आपण उदाहरणार्थ मध्ये पाहू स्पष्टीकरण .
- पंजाब आणि हरियाणा.
- महाराष्ट्र.
- कर्नाटक .
पंजाब आणि हरियाणा : मोठ्या प्रमाणात शेती केली जाणाऱ्या प्रदेशांमध्ये म्हणजे पंजाब आणि हरियाणा यासारख्या राज्यांना या योजनेचा सर्वात मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे या बी शेतकऱ्यांनी ड्रोन वापरला आहे त्या शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ आणि दैनिक शेती करण्यास वाढ झाली आहे.
महाराष्ट्र : महाराष्ट्र मध्ये ही शेतकऱ्यांना अनेक लाभ या ड्रोन शेतीमुळे झालेली आहेत ते म्हणजे बागायतदार शेतकरी म्हणजे द्राक्ष बागायतदार ऊस बागायतदार यासारख्या अनेक शेतकऱ्यांना या ड्रोन योजनेचा फायदा झालेला आहे त्यामुळे पिकाची गुणवत्ता आणि निर्यात क्षमता ही सुधारण्यात आली आहे.
कर्नाटक : कर्नाटक याही राज्यांमध्ये ड्रोन फवारणी या यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे त्यामुळे तिथल्या पाण्याचा वापर आणि मजुरीचा खर्च कमी प्रमाणात होतो त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी जे मिळणारे नफा आहे तो अधिकाधिक शेतकऱ्यांना नफा मिळतो.
OFFICIAL WEBSITE | कृषी ड्रोन योजना |
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना | website |
yojnacorner | website |