Mukhyamantri Tirth Yatra Yojana |मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजना .

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही महाराष्ट्र सरकारची एक ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची योजना आहे ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा म्हणजे पर्यटन स्थळे फिरण्यासाठी शासन 30000 एवढे रक्कम देत आहे आयोध्या रामेश्वर शिर्डी सारखे प्रमुख हिंदू असे काही पर्यटन स्थळाला भेट देण्यात येते की आपण सविस्तर पुढे पाहू.

Mukhyamantri Tirth Yatra Yojana

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

मुख्यमंत्री तीर्थ योजना ही योजना साठ वर्षे ज्येष्ठ नागरिकांसाठी पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकारने चालू करण्यात आलेले आहे ही योजना महाराष्ट्रातील वृद्धांना त्यांना आधार देण्यासाठी आणि अनेक पवित्र स्थळांना स्थळांना पर्यटन भेट देण्यासाठी आणि त्यांचा अनुभव वाढवण्यासाठी आणि संस्कृतीक वर्षाचा प्रचार करण्यासाठी ही वचनबद्धता दर्शवते म्हणून ही योजना महाराष्ट्रातील सरकारने चालू केलेले आहे.

मुख्यमंत्री तीर्थया योजनेसाठी लाभार्थ्यांना एक वेळेस लाभ घेता येतो म्हणजे त्यांना एकच तीर्थक्षेत्रांना भेट देता येते या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना सहलीसाठी शासनाकडून प्रत्येकी 30000 एवढी रक्कम देण्यात येणार आहे त्यामध्ये रहिवासी प्रत्येकी प्रवास भोजन निवास यामध्ये समाविष्ट आहे आणि या योजनेसाठी मुख्या लाभार्थी असणार आहेत ते म्हणजे आपल्या राष्ट्राचे साठ वर्षे वयाचे व त्यापेक्षा जास्त वयाचे नागरिक असला पाहिजे या योजनेची लाभार्थ्याची पात्रताही महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे आणि त्यांचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असला पाहिजे आणि या योजनेसाठी लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असले पाहिजे आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजनेसाठी पात्रता काय आहेत म्हणजे ज्याच्या कुटुंबामध्ये सरकारी संस्थेमध्ये कार्यरत आहे म्हणजे त्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींना लाभ घेता येत नाही अजून च्या लाभार्थ्याचे कुटुंबामध्ये धार्मिक आमदार किंवा माजी आमदार असलेल्या कुटुंबालाही लाभ घेता येत नाही भारत सरकारने भारत सरकार या उच्च याचे संचालक आहेत अशा व्यक्तींनाही लाभ घेता येत नाही आणि ज्यांच्याकडे चार चाकी वाहने आहेत ट्रॅक्टर वगळून या योजनेसाठी नागरिका पात्र आहेत या योजनेसाठी मुख्य कागदपत्रे कोणती लागतात या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यामध्ये आधार कार्ड चे पॅन कार्ड रेशन कार्ड महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र त्याऐवजी पंधरा वर्षे रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला म्हणजे अडीच लाखापेक्षा कमी असलेला असावा पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड आरोग्य चा दाखला प्रमाणपत्र मोबाईल नंबर नातेवाईकाचा आणि हमीपत्र या योजनेसाठी कागदपत्राची आवश्यकता आहे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा या योजनेसाठी कोणत्याही मोठ्या मोबाईल ॲप द्वारे करू शकतात या या ऑनलाइन अर्ज करावा या योजनेसाठी ज्याला कोणाला ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांनी सेतू केंद्रात अर्ज करू शकतो आणि या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी विनामूल्य असणार आहे कोणत्याही आकार नाही आणि या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबाचा रेशन कार्ड आणि आधार कार्ड आणि आवश्यक आहे.

  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची उद्दिष्टे.
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची पात्रता.
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये.
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये कोणते कोणते ठिकाण केली जातील.
  • मंत्री तीर्थ दर्शन या योजनेसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे.
  • मुख्यमंत्री तीर्थ योजना या योजनेचे परिणाम.
  • मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी काही आव्हाने आणि काही समस्या .

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची उद्दिष्टे : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी महिलांना व पुरुषांना किंवा ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थ दर्शन करण्यासाठी काही मुख्य उद्दिष्टे आहेत ते आपण पुढे पाहू.

  • तीर्थयात्रेची सोय करा.
  • सामाजिक कल्याणाचा प्रचार करा.
  • सांस्कृतिक संरक्षण.
  • पर्यटनाला चालना द्या.

तीर्थयात्रेची सोय करा : ज्येष्ठ नागरिकांना विशेष दृष्ट्या म्हणजे गरीब किंवा आर्थिकदृष्ट्या दूरवर असलेल्या नागरिकांना त्यांना धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी सक्षम करणे.

सामाजिक कल्याणाचा प्रचार करा : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी प्रचार करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना या योजनेबद्दल सविस्तर माहिती देऊन त्यांना या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करणे.

संस्कृतिक संरक्षण : या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रथा किंवा त्या योजनेसाठी त्यांना पर्यटन स्थळांमध्ये रुची वाढावी यासाठी अशा प्रकारे महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे ही धोरणा महाराष्ट्र शासन सरकारने योजली आहे.

पर्यटन स्थळाला चालणाऱ्या : या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिकांना काही विशेष आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील काही भाग म्हणजेच पवित्र स्थळांना भेट देण्याचे संधी सर्वांना मिळावी या योजनेची खात्री करून देते.

Mukhyamantri Tirth Yatra Yojana

                          

                           मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची पात्रता     

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या योजनेसाठी नागरिकांचे काही  अर्ज करण्यासाठी मुख्य पात्रता आहे ते आपण पुढील पाहू.

  • वयोमर्यादा.
  • आर्थिक स्थिती.
  • रहिवाशी.

वयोमर्यादा : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना या योजनेसाठी लाभार्थ्यांचा म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांचा वयोमरदाही प्रामुख्याने साठ वर्षापेक्षा जास्त असावी आणि तो ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

आर्थिक स्थिती : या योजनेसाठी आर्थिक मर्यादित संसाधना आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील लोकांना प्राधान्य दिले जाते आणि या योजनेसाठी प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना लाभ दिला जातो.

रहिवाशी : प्रामुख्याने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्जदार हा प्रामुख्याने महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असला पाहिजे तरच या योजनेसाठी अर्जदार अर्ज करू शकतो अन्यथा या योजनेसाठी अर्जदार विचलित राहील.

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजनेसाठी कोणते कोणते तीर्थक्षेत्र समाविष्ट आहेत. ?

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अनेक धार्मिक स्थळे व आपल्या महाराष्ट्रातील मोठमोठे पर्यटन स्थळे तीर्थदर्शनासाठी उपलब्ध आहेत आणि तसेच अनेक नामांकित तीर्थक्षेत्र यामध्ये समाविष्ट आहेत ते आपण खालील प्रमाणे सविस्तर पाहू .

  • शिर्डी.
  • पंढरपूर.
  • नाशिक
  • अजिंठा आणि एलोरा लेणी.
  • वाराणसी
  • रामेश्वर.
  • तिरुपती.

शिर्डी : या योजनेसाठी शिर्डी या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी हे एक स्थळ आहे तेथे म्हणजे साईबाबांचे घर आहे त्यासाठी लाखो भाविकांना आकर्षित करणारे साईबाबा चे मंदिर आहे.

पंढरपूर : या योजनेसाठी पंढरपूर ह्या ठिकाणी भेट दिली जाते म्हणजेच तथा विष्णू भक्तांचा अवतार म्हणजे विठोबा मंदिरासाठी ओळखले जाणारे भगवान विष्णूंच्या भक्तासाठी एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र आहे.

नाशिक : नाशिक या ठिकाणी महादेवाचे मंदिर म्हणजेच त्र्यंबकेश्वराचे मंदिर या ठिकाणीही आहे या योजनेमध्ये जाता येते.

अजिंठा आणि एरोला लेणी : योजनेमध्ये काही पर्यटन स्थळांपैकी हे एक पर्यटन स्थळ आहे ते म्हणजे अजिंठा आणि एरोला लेणी या योजनेमध्ये याही पर्यटन स्थळाला भेट देता येते.

वाराणसी : या योजनेमध्ये प्राचीन काळामधील हे एक जिवंत हिंदूंसाठी धार्मिक महत्त्व म्हणून ओळखली जाणारे स्थळ आहे या योजनेमध्ये याही पर्यटनाला भेट देण्यास.

रामेश्वर : या योजनेमध्ये रामेश्वर या ठिकाणी म्हणजे या ठिकाणाचे महत्त्व म्हणजे चारधाम यात्रा हा एक भाग आहे म्हणजे रामनाथ थम स्वामी यांचे मंदिर आहे या मंदिरासाठी या योजनेमध्ये भेट देता येते.

तिरुपती : या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लाखो करोडो भाविकांचे प्रेरणास्थान म्हणजेच तिरुपती तिरुमल्ला या देवाचे दर्शन घेता येते.

Mukhyamantri Tirth Yatra Yojana

अर्ज करण्याची प्रक्रिया

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया हे आपण सविस्तरपणे पुढे पाहू आपण.

  • ऑनलाइन अर्ज.
  • दस्तऐवजीक करण.
  • निवड प्रक्रिया.

ऑनलाइन अर्ज : मुख्यमंत्री तीर्थया योजनेसाठी नागरिकांना अर्ज करायचा असेल तर ज्येष्ठ नागरिक हे ऑनलाईन अर्ज हे करू शकतात त्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्र जेष्ठ नागरिक हे महाराष्ट्र सरकारने काढलेल्या अधिकृत वेबसाईट करून पूर्ण माहिती वाचून मग त्या लिंक ला वापर करून संबंधित विभागांमध्ये अर्ज करू शकतात.

दस्तऐवजीक करण : अर्जदारांनी ओळखीचा पुरावा किंवा वय पडताळणी कागदपत्रे आणि उत्पन्न प्रमाणपत्रे यासारखे असे कागदपत्रे जोडावे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया : मुख्यमंत्री तीर्थ या योजनेसाठी सर्व प्रोसेस झाल्याच्या नंतर अर्ज सबमिट केल्यानंतर निवड प्रक्रिया होते आणि लाभार्थ्यांना त्यांच्या प्रवासाच्या तपशीला बद्दल सुचित केले जाते नंतर.

मंत्री तीर्थ दर्शन या योजनेसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे

  • अर्जदाराचा आधार कार्ड
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • अर्जदाराचा वय वर्ष 60 पूर्ण असावे.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा  (2.50)कमी असावी.
  • अर्जदाराच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीसाठी नसावा.

मुख्यमंत्री तीर्थ योजना या योजनेचे परिणाम

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजनेसाठी अनेक ज्येष्ठ नागरिकांवर आर्थिक दृष्ट्या व सामाजिक दृष्ट्या त्यांच्या जीवनावर अनेक लक्षणीय परिणाम दिसून येतात. हे आपण सविस्तरपणे पुढे पाहू.

  • अध्यात्माकडे वाढीव प्रवेश.
  • सामाजिक परस्पर संवाद.
  • मानसिक कल्याण.

अध्यात्माकडे वाढीव प्रवेश : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजनेसाठी अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या अडचणीमुळे त्यांना आर्थिक दृष्ट्या सामना करावा लागतो त्यामुळे या योजनेमुळे त्यांना भेट देणे हे सोपे झालेले आहे.

सामाजिक परस्पर संवाद : या योजनेमध्ये म्हणजे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या परस्पर संवाद म्हणजे मध्ये त्यांना एकमेकांना सामाजिक बंद वाढवण्यासाठी आणि वृद्ध व्यक्तींना समवयस्कांशी आपापसात संपर्क साधण्यासाठी संधी मिळण्यात येते त्यामुळे ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगली ठरत आहे.

मानसिक कल्याण : या योजनेसाठी म्हणजे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिक या योजनेमध्ये सहभागी होऊन ज्येष्ठ नागरिकांच्या त्यांच्या मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या भावनिक आरोग्यासाठी ही योजना सकारात्मक ठरू शकते.

Mukhyamantri Tirth Yatra Yojana

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी काही आव्हाने आणि काही समस्या

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी ही योजना कितीही चांगली असली तरी त्यांना काही समस्यांना व आव्हानांना सामोरे जावे लागते ते आपण सविस्तरपणे समोर पाहू.

  • जागरूकता.
  • तार्किक समस्या.
  • मर्यादित क्षमता.

जागरूकता : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजनेसाठी अनेक नागरिक पात्र ठरवू शकतात परंतु या योजनेमध्ये महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना माहिती नसल्यामुळे या योजनेपासून अनेक नागरिक वंचित राहतात त्यामुळे या योजनेची जागरूकता करणे हे महत्त्वाचे आहे हे एक मुख्य आव्हान आहे.

तार्किक समस्या : ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या गटाचे आयोजन करण्यासाठी काही त्यांना सूक्ष्म नियोजन म्हणजे लहानात लहान नियोजन करावे लागते म्हणून आणि लॉजिस्टिक आव्हाने त्यांना उध्वस्त उद्धव करू शकतात.

मर्यादित क्षमता : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन या योजनेमध्ये अनेक लोकप्रियता लक्षात घेता प्रत्येक टूरवर म्हणजे सहलीवर सामावून घेतलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येच्या बाबतीत मर्यादा असू शकते.

मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनाOfficial Website
yojnacornerwebsite
मुख्यमंत्री वयोश्री योजनाwebsite