शेतकरी तार बंदी ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली आहे .ह्या योजनेमुळे शेतकऱ्यांना जो वन्य-प्राण्यांपासून शेतीला त्रास होतो तो या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा दिसून आलेला आहे .आपण सविस्तर माहिती पुढे पाहू.
Shetkari Tarbandi Yojana.
शेतकरी तारबंदी योजना
शेतकरी कार बंदी योजना ही योजना शेतकऱ्यांसाठी एकदम उपयुक्त योजना आहे कारण जी पिकाची नुकसान होत आहे ह्या योजनेमुळे नुकसान कमी होण्यास मदत होते म्हणजे जी शेतामध्ये उदाहरणात रानडुकरे असेल नाही अन्य प्राणी असतील ती जी शेताची नुकसान करीत असतात त्या तार बंदी योजनेमुळे हे प्राणी आत मधी येऊ शकणार नाहीत त्यामुळे ही काय शेतकरी तार बंदी योजना ही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे
ह्यामुळे उत्पन्नात चांगल्या प्रमाणे भर पडते आणि ग्रामीण शेतकऱ्यांना समुदायांसाठी आर्थिक स्थिती सुचित होते खाली योजनेचे सखोल पणे आपण विश्लेषण केलेले आहे ते तिचे उद्दिष्टे काय आहे त्याचे आव्हाने काय आहेत आणि कृषी क्षेत्रातील त्याचे परिणाम काय आहेत हे सर्व आपण खाली दिलेला आहे विश्लेषण असे आपण पाहूया पुढील प्रमाणे चला तर मग.

महत्वाचे मुद्धे :
- परिचय
- शेतकरी तार बंदी योजनेचे उद्दिष्टे
- योजनेचे वैशिष्ट्ये
- कुंपणावर अनुदान फेसिंग च्या प्रकारांना परवानगी आहे चेन लिंक फेन्सिंग
- पात्रता निकष
- अंमलबजावणी प्रक्रिया
- शेतकरी तारबंदी योजनेचे परिणाम
- आव्हाने आणि मर्यादा
- भविष्यातील संभावना आणि शिफारशी
- निष्कर्ष.
परिचय : नमस्कार मित्रांनो आपण तारबंदी या योजनेची सखोलपणाने माहिती पाहणार आहोत चला तर मग चालू करू. मित्रांनो शेती हा आपल्या भारताचा अर्थव्यवस्थेचा कणा असे मानलेले आहे मी आपल्या देशात चा लोकसंख्येचा मोठा भाग शेतीच्या उपजीविकेसाठी अवलंबून आहे ग्रामीण भागामध्ये जर पाहिला गेला तर आपल्या शेतकऱ्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते ज्यामध्ये दुष्काळ असेल अपुरा पाणीपुरवठा असेल हवामान असेल मालवाहतुकीसाठी रस्ते असतील बाजारपेठापर्यंत पोहोचण्यासाठी आर्थिक समस्या असतील आणि कीटक आणि वन्य प्राण्यांपासून पिकाचे नुकसान असेल या साऱ्या समस्यांना सामोरे जावे लागते यापैकीच अजून पाहायला गेलं तर शेतामध्ये जास्त प्रमाणात काही प्राणीजन्य प्राण्यांचा बी त्रास होतो ते म्हणजे खालीलपैकी रानडुक्कर हरिन गुरे ढोरे कुत्रे यांसारख्या प्राण्यांमुळेही पिकाचा नुकसान होऊ शकते शेतकरी ह्या साऱ्या गोष्टींपासून संरक्षण करण्यासाठी आपली काही अक्कल लढवून शेतासाठी काही गोष्टी लावतात म्हणजे शेताच्या बांधावर काटेरी झुडपे लावणे असतील किंवा तेच पारंपरिक पद्धतीने काट्या लावून त्याला साड्या लावणे असेल किंवा तात्पुरते कुंपण पद्धतीने बांबू असते ते लावणे असल्या छोट्या-मोठ्या गोष्टी लावून शेतकरी शेताचे नुकसान वाचण्यापासून संरक्षण करतो पण तरीही रानडुक्कर असतील हे तोडून आत मध्ये.
शेतकरी तारबंदी योजनेचे उद्दिष्टे
शेतकरी तार बंदी ह्या योजनेचे प्राथमिक काही उद्दिष्ट आहेत ते आपण पुढील प्रमाणे पाहू.
- वन्य प्राण्यांपासून पिकांच्या संरक्षण करा
- कृषी उत्पादकता वाढवा
- आधुनिक कृषी पद्धतींचा प्रचार करा
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवा
- मानव वन्यजीव संघर्ष कमी करा
वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करा : ह्या योजनेचा शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्य प्राण्यांपासून नुकसान होणार नाही याकडे लक्ष दिले जाते हे मुख्य उद्दिष्ट आहे ज्यामुळे उत्पादनाचा जास्त प्रमाणात नुकसानी होऊ शकतो आणि आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.
कृषी उत्पादक वाढवा : शेतकरी पीक नुकसान थांबवून म्हणजे रोखून शेतकरी उत्पन्नामध्ये सुधारण्याकडे जास्त लक्ष केंद्र करू शकतील यामुळे प्राण्यांपासून संरक्षण होण्यास मदत होते कापणीला जी पिके आलेले आहेत ते पदरात पडून त्याचं उच्च उत्पादन आणि चांगली उत्पन्न शेतकऱ्याला मिळू शकते.
आधुनिक कृषी पद्धतींचा प्रचार करणे : ही योजना आधुनिक शेती म्हणजे ऑरगॅनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन करते जसे की सौर पंप चालवण्यासाठी विद्युत कुंपण प्रोव्हाइड करते आणि हे केवळ संरक्षणही देत नाही तर अजून नवनवीन ऊर्जेच्या स्त्रोत वावरातही योगदान देण्यास मदत करते.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे : ह्या योजनेमुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्यास मदत होते आणि महत्त्वाचं म्हटलं तर जनावरांच्या जो हस्तक्षेप पिकांवर होतो त्यापासून संरक्षण केल्याने पिकाचं कमीत कमी नुकसान होतं त्यामुळे शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळण्यास मदत होते हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी उत्पन्न कसं दुप्पट करता येईल यावर राष्ट्रीय उद्दिष्ट यांचे सुसंगत असते.
मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे : जर पाहिला जर गेले तर ह्या योजनेचा मुख्य धोरण म्हणजे मानव वन्यजीव संघर्ष कसं कमी करता येईल याच्याकडे लक्ष देणे म्हणजेच जे आजूबाजूचे जंगल तोड आणि शहरीकरणामुळे सामान्य झालेले आहे म्हणजे शेतकरी हे प्राणी येऊ नये म्हणून काही घातक पुजारी वापरतात म्हणजे तारखेला करंट देणे हे असले वापरल्याने वन्य जीवाला धोका होतो त्यामुळे ह्या योजनेचा उपयोग झाल्यास वन्यजीवांचाही संरक्षण होते हे मुख्य धोरण आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
शेतकऱ्यांसाठी तार बंदी ही योजना फायदेशीर असलेल्या काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण समोर पाहू.
- कुंपणावर अनुदान.
- फेन्सिंगच्या च्या प्रकारांना परवानगी आहे.
- या योजनेसाठी कोण पात्र असेल.
- शेतकरी तारबंदी योजनेसाठी अर्ज कुठे करायचा.
कुंपणावर अनुदान : ह्या योजनेसाठी कुंपण अनुदान हे जो शेतकरी आहे तो शेतासाठी कुंपण घेण्यासाठी उत्साही असला पाहिजे तेव्हा तो ह्या अनुदानासाठी प्राप्त आहे. ह्या अनुदानामध्ये जोक उत्पन्नाचा खर्च आहे तो खर्च एक टप्पा शासन भरणार आहे आणि उरलेली रक्कम आपल्या शेतकऱ्याला भरावी लागणार आहे.
फेन्सिंगच्या प्रकारांना परवानगी आहे : शेतकरी त्यांच्या गरजा आणि त्यांच्या पिकांना जो प्राण्यांपासून अजून अन्य गोष्टींपासून जो नुकसान होते हे नुकसान होऊ नये म्हणून खालील प्रकारे काही प्रकार निवडू शकतात पुढील प्रमाणे काही गोष्टींचा समावेश आहे.
- काटेरी तारांची कुंपण.
- सौर उर्जेवर चालणारे इलेक्ट्रिक फेन्सिंग.
- चैन लिंक फेन्सिंग.
काटेरी तारांची कुंपण : काटेरी ताराचे कुंपण वापरून म्हणजे आधुनिक पारंपारिक ही एक जुनी पद्धत आहे त्यामुळे प्राण्यांवर कुराढोरांसारख्या मोठ्या गोष्टींवर ही त्याचा प्रभाव दिसून येतो. मुळे संरक्षण होतो होते.
सौर उर्जेवर चालणारे इलेक्ट्रिक फेन्सिंग : ही एक योजना अशी आहे की प्राण्यांना इजा न होता कमी होल्टेजवर करंट म्हणजे विद्युत प्रवाह वापरण्यात येते त्यामुळे गुरडोर त्याच्या अवती भोवती फिरणार नाहीत या प्रकारच्या कुंपणासाठी सौर पॅनल म्हणजेच अक्षय ऊर्जा स्त्रोत उपयोग करतात.
चैन लिंक पेन्सिल : ही एक चांगल्या प्रकारची कुंपण मजबूत असते म्हणजे छोटे किंवा मोठे प्राणी यामधून त्यांच्यासाठी अडथळा निर्माण होतो.
पात्रता निकष
शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही गोष्टींचा महत्त्वाच्या आहेत .
- कुंपण घालण्यासाठी जमीन हे स्वतः मालकाची असणे आवश्यक आहे किंवा भाडेतत्त्वावर असणे आवश्यक आहे.
- जमीन शेतीसाठी वापरली जाणारी आवश्यक आहे.
- शेतकऱ्याकडे शासनाचं किंवा बँकेचं कसल्याही प्रकारचं थकबाकी किंवा कर्ज नसावं.
- लहान आणि अत्यल्प शेतकरी किंवा प्राण्यांद्वारे पिकाचे जास्त नुकसान झालेल्या प्रदेशात राहणाऱ्या ना प्रधान दिले जाऊ शकते.

अंमलबजावणी प्रक्रिया
- या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा
- अर्जाची तपासणी.
- या योजनेसाठी मंजुरी केव्हा भेटते.
- स्थापना.
- ह्या योजनेसाठी अनुदान केव्हा मिळते.
- ह्या योजनेला अनुदान किती भेटते .
या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा
या योजनेसाठी अर्ज कोठे करायचा : शेतकऱ्यांनी आपल्या स्थानिक कृषी कार्यालयाकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे त्या अर्जामध्ये शेतकऱ्यांनी काही तपशील प्रदान करणे आवश्यक आहे ते म्हणजे त्यांची जमीन त्यांना कोणत्या प्रकारचे कुंपण बसवायचे आहे ते आणि त्यांची अंदाजे रकमेची तपशील हे.
अर्जाची तपासणी : ह्या योजनेसाठी अर्ज प्राप्त झाल्याच्या नंतर काही सरकारी अधिकारी शेतजमीन तपासणी करण्यासाठी आपल्या शेतामध्ये पडताळणी करण्यासाठी येतात .
या योजनेसाठी मंजुरी केव्हा भेटते : या योजनेची तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर अर्जावर प्रक्रिया केली जाते आणि शेतकऱ्याला किती अनुदानासाठी पात्र ठरलेले आहे ती माहिती दिली जाते .
स्थापना : हे प्रोसेस झाल्याच्या नंतर शेतकरी कुंपण बसवण्यासाठी पुढे जाऊ शकतो आणि पूर्ण झाल्याच्या नंतर काही अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शकांना वर काम केले गेले आहे याची खात्री करण्यासाठी अंतिम तपासणी केली जाते .
ह्या योजनेसाठी अनुदान केव्हा मिळते : ह्या योजनेसाठी पूर्ण प्रक्रिया झाल्याची नंतर अंतिम तपासणीनंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या थेट बँक खात्यात विलीन केली जाते.
ह्या योजनेला अनुदान किती भेटते : ह्या योजने करिता सरकार 90% इतके अनुदान देत आहे .

शेतकरी तार बंदी योजनेचे परिणाम
ह्या योजनेची अंमलबंद जावली झाल्यापासून म्हणजे शेतकरी तार बंदी योजनेचा कृषी क्षेत्रावर आणि वन्य प्राण्यांवर याचा जास्त प्रमाणात परिणाम दिसून आलेला आहे म्हणजे काही प्रमुख प्रभावांमध्ये हे समाविष्ट आहे ते आपण पुढील प्रमाणे सविस्तर माहिती पाहू .
- पीक नुकसान कमी.
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले.
- शाश्वत पद्धतींचा अवलंब.
- मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे.
- शेतकऱ्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारला.
पीक नुकसान कमी :
कुंपण बसवल्यामुळे काही वन्य प्राण्यांपासून जी नुकसान होत होतं ते नुकसान घटल्याचे दिसून येत आहे आणि ज्या भागांमध्ये ह्या योजनेचा जास्त प्रमाणात शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे तिथल्या शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की ह्या योजनेमुळे जे शेतकऱ्यांच्या शेतात जनावरे घुसून पिकाचे नुकसान करीत होते ते नुकसान घटलेली आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे उत्पन्नात ही वाढ झालेली आहे आणि कापणीत सुद्धा
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले : ह्या योजनेमुळे पिकांचे संरक्षण होण्यास मदत झाली आणि त्या मदतीमुळे जे अन्य प्राणी असतील काही डुकरे कुत्रे असतील ते शेतामधील आले नसल्यामुळे आणि पिकाचे नुकसान नाही झाल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. योजना अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे.
शाश्वत पद्धतींचा अवलंब : या योजनेअंतर्गत सौर उर्जेवर चालणाऱ्या काही विद्युत कुंपणामुळे आणि काही जाहिरातीमुळे शेतकऱ्यांना या योजनेचा अत्यंत फायदा झालेला आहे अक्षय ऊर्जेचा वापर पारंपारिक ऊर्जेच्या स्त्रोतांवर अवलंबून राहणे कमी करते पर्यावरण संवर्धन साठी योगदान ठरते .
मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे : शेतकरी तार बंदी ह्या योजनेने मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यात स्वतःची महत्त्वाची भूमिका बजावली आहे शेतकरी त्यांच्या पिकांना धोका होत असल्यामुळे काही विभागा किंवा प्राण्यांची शिकार करणे यासारख्या हानिकारक पद्धतीचा अवलंब करण्याची क्षमता कमी झालेली आहे इथल्या काही गोष्टींवर चांगला परिणाम झालेला आहे ते म्हणजे काही स्थानिक वन्यजीव लोकसंख्येवर आणि जैवविविधतेवर.
शेतकऱ्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारला : योजनेमध्ये काही गोष्टी प्रधान करण्यात आलेल्या आर्थिक स्थितीमुळे अनेक अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात अत्यंत सुधारणा झालेली आहे त्यांची पिके सुरक्षित आणि त्यांचे उत्पन्न अधिक वाढल्याने शेतकरी उत्तम शेती तंत्र आणि त्यांच्या मुलांची शिक्षण आणि भवितव घडवण्यासाठी योगदान देणाऱ्या इतर क्षेत्रांना गुंतवणूक करू शकतात.
आव्हाने आणि मर्यादा
- उच्च प्रारंभिक खर्च.
- देखभाल समस्या.
- अनुदान वितरणात विलंब.
- मर्यादित जागरूकता.
उच्च प्रारंभिक खर्च : या योजनेमध्ये एक खर्चाचा भाग सरकार भरतो आणि उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी सहन करावी लागते जी मर्यादित आर्थिक साधने असण्यासाठी अडथळा ठरू शकते.
देखभाल समस्या : कुंपण प्रभावी राहण्यासाठी दररोज त्याची देखभाल करणे ही आवश्यक आहे. म्हणजे काही काळाने त्याची झीज होणे किंवा हवामानाचे काय परिस्थिती आणि प्राण्यांमुळे काही नुकसान त्यामुळे त्याचा कालखंड कमी होऊ शकतो.
अनुदान वितरणात विलंब : प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांनी योजनेअंतर्गत वचन दिलेलं अनुदान मिळवून मिळण्यास विलंब झालेली चे अशी तक्रार नोंदवली आहे.
निष्कर्ष : शेतकरी दारूबंदी योजने वन्यप्राणी पासून शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि कृषी उत्पादनात वाढवण्यासाठी हे एक मोठ्या प्रमाणात मौल्यवान उपक्रम प्रसिद्ध झालेला आहे आणि उच्च प्रारंभिक खर्च आणि देखील देखभाल समस्या यासारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी अनेक योजनेतून त्याचे परिणाम सकारात्मक झालेले शेतकऱ्यांसाठी अल्पभूधारक आहेत सतत सरकारी पाठबळ सुधारणांमुळे शेतकरी तार बंदी योजनेमध्ये भारतातील देशाच्या शेतकऱ्याच्या दीर्घकालीन समुद्रुद्धीसाठ योगदान देण्याची क्षमता आहे.
Shetkari Tarbandi Yojana | official website |
Lakhpati didi yojana | yojnacorner.com |