डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही योजना विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधांसाठी चालू केलेली योजना आहे. या योजनेमध्ये भोजन निवास आणि इतर काही भत्ता दिला जातो. सन 2018 ते 19 पर्यंत 36,336 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. व त्यांची रक्कम जी आहे ती 117 .40 कोटी इतका खर्च केलेला आहे.
स्वाधार योजना 2024
डॉबाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
महाराष्ट्र सरकारने आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही सुरू करण्यात आली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही योजना महत्वपूर्ण आहे विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली या योजनेचे मुख्य उद्दिष्टे पाहायला गेलं तर समाजामधील जे कमजोर प्रवर्गातील विद्यार्थी आहेत किंवा मागासवर्गीय विद्यार्थी आहेत ज्यांना कुठेही दर्जा नाही अशा विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी व त्यांचे जीवन स्तर सुधारण्यासाठी ही योजना मदत करत असते ही योजना विशेष करून अनुसूचित जाती म्हणजे ओबीसी नवबौद्ध इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा आपण सविस्तरपणे माहिती पाहू.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा परिचय.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेचे उद्देश.
- शिक्षणाच्या माध्यमातून सशक्तिकरण.आर्थिक सहाय्य प्रदान करणे.लैंगिक समानता.ड्रॉप आउट दरात कमी.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना साठी पात्रता.
- आर्थिक स्थिती.शैक्षणिक योग्यता.जागतिक पात्रता.स्थानिक.योजनेची मर्यादा.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी योजनांचा लाभ.
- निवासी सुविधा.भोजनाची सुविधा.शैक्षणिक मदत.वेतन भत्ता.आरोग्य.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज प्रक्रिया.
- ऑनलाइन अर्ज.
- फॉर्म भरणे प्रक्रिया.
- अर्जाची स्थापना.
- योजनेची चूनयेतिया
- सावधता कमी .
- अर्ज प्रक्रिया करणे कठीण आहे .
- धन आवंटन देरी
- संसाधने कमी.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची सुधारणा उपाय.
- सावधानता अभियान.
- ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज.
- संसाधनांचा विस्तार.
- देखरेख तंत्र.
- निष्कर्ष.
Swadhar Yojana 2024.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा परिचय
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही योजना महाराष्ट्र शासनाने सन 2016-17 मध्ये सुरू केलेली ही एक शैक्षणिक योजना आहे या योजनेसाठी अकरावी बारावी इतर व्यवसायिक प्रवेश मिळालेल्या म्हणजे कोणत्याही शासकीय किंवा इतर वस्तीग्रह मध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व बौद्ध विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना चा लाभ घेता येतो प्रामुख्याने हुशार तडफदार नेतृत्व असलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी बारावी तसेच डिग्री च्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेला टीव्ही व पदव्युत्तर या योजनेमध्ये सुद्धा लाभ घेता येतो या योजनेचा प्रमुख अट असे आहे की कोणतेही वस्तीगृहात ऍडमिशन घेतले नसावे या योजनेच्या प्रमुखाचे टी या योजनेसाठी विद्यार्थ्याला दहावी बारावी पदवी पदविका परीक्षांमध्ये कमीत कमी साठ व टक्के घेऊन गुण असणे अनिवार्य आहे म्हणजे अनुसयाची जाती व नवबद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मर्यादा फक्त 50 टक्के असेल विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक नसावे विद्यार्थी बाहेरगावी शिकणारा असावा गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल विद्यार्थी व्यावसायिक पाठ्यक्रमांची सलग्न निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही विद्यार्थ्यांचे बँक कधीही आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजनेचे उद्देश.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची काही प्रामुख्याने उद्देश आहे त्या पण सविस्तरपणे पाहू
- शिक्षणाच्या माध्यमातून सशक्तिकरण.आर्थिक सहाय्य प्रदान करणे.लैंगिक समानता.ड्रॉप आउट दरात कमी.
शिक्षणाच्या माध्यमातून सशक्तिकरण : योजना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना प्रामुख्याने गरीब कुटुंबातील व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षण देण्यासाठी मदत प्राप्त होते व नवबद्ध विद्यार्थी व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लाभ घेता येतो ही मदत करण्यात येते.
आर्थिक सहाय्य प्रदान करणे : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये आहे आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येतात तसेच विद्यार्थिनी निवास भोजन इतर आवश्यक प्रधान या योजनेबद्दल केले जाते.
लैंगिक समानता : या योजनेमध्ये स्त्री किंवा मुलगा भेदभाव केला जात नाही तर प्रत्येक लिंगासाठी प्राधान्य दिले जाते.
ड्रॉप आउट दरात कमी : अशा विद्यार्थी जे शिक्षण सोडून कामावर जातात.

Dr.Babasaheb Ambedkar Swadhar Yojana
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना साठी पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता आहे त्या पण सविस्तरपणे पाहू
- आर्थिक स्थिती.शैक्षणिक योग्यता.जागतिक पात्रता.स्थानिक.योजनेची मर्यादा.
आर्थिक स्थिती : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आर्थिक स्थिती म्हणजे विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक योग्यता : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना साठी शैक्षणिक योग्यताही लाभार्थी हा महाराष्ट्र शासनाचा असणे आवश्यक आहे व महाराष्ट्र राज्य सरकारच्या मान्यता शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये तो अभ्यास घेत असला पाहिजे.
जागतिक पात्रता : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी काही जागतिक स्तरावर पात्रता आवश्यक आहे म्हणजे अनुसूचित जाती असतील नाव बौद्ध आणि इतर सामाजिक आर्थिक रूपाने मागासवर्गीय विद्यार्थी.
स्थानिक : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना साठी निवासस्थान हे लाभार्थी म्हणजे विद्यार्थी हा महाराष्ट्राचा निवासी असणे अनिवार्य आहे.
योजनेची मर्यादा : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थी हा 25 वर्षापर्यंत च त्याला मदत दिली जाते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी योजनांचा लाभ
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेसाठी लाभार्थ्यांना काही योजनांचा लाभ पुढीलप्रमाणे भेटतो ते आपण सविस्तरपणे पाहू.
- निवासी सुविधा.
- भोजनाची सुविधा.
- वेतन भत्ता.
- शैक्षणिक मदत.
निवासी सुविधा : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वादरी योजनेसाठी विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध आहे व जो विद्यार्थी हे आपलं घर सोडून बाहेर विकावी शिकायला आलेला आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.
भोजनाची सुविधा : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये विद्यार्थ्यांना तीन वेळेचे निशुल्क जेवण दिले जाते.
वेतन भत्ता : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये विद्यार्थ्यांना छोटे-मोठे भत्ते दिले जातात त्या भत्त्यामधून विद्यार्थ्यांचे आर्थिक छोटे-मोठे गरज पूर्ण होऊ शकते.
आरोग्य : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी नियमितपणे केली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना या योजनेचा अत्यंत महत्त्वाचा लाभ होतो.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज प्रक्रिया
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज प्रक्रिया.
- ऑनलाइन अर्ज.
- फॉर्म भरणे प्रक्रिया.
- अर्जाची स्थापना.
ऑनलाइन अर्ज : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारला जातो या योजनेसाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईटला व्हिजिट करून त्या वेबसाईटवर फॉर्म भरणे आवश्यक आहे तरच विद्यार्थ्यांचा फॉर्म स्वीकारला जाऊ शकतो.
फॉर्म भरणे प्रक्रिया :
- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये ऑनलाइन फॉर्म भरते वेळेस विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारची माहिती ही अचूक भरणे आवश्यक आहे.
- भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये विद्यार्थ्यांना पूर्ण माहिती डॉक्युमेंट कागदपत्रे हे अचूकपणे अपलोड करणे व नंतर फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे
अर्जाची स्थापना : या योजनेमध्ये कागदपत्रे हे बरोबर अपलोड केलेले असावे.
योजनेची चूनयेतिया
या योजनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये काही योजनेचा प्रभाव आहे परंतु काही गोष्टींना त्यांना सामोरे जावे लागते ते आपण सविस्तरपणे पाहू.
- सावधता कमी .
- अर्ज प्रक्रिया करणे कठीण आहे .
- धन आवंटन देरी
- संसाधने कमी.
सावधता कमी : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वादर योजनेमध्ये ग्रामीण भागात व खेडेपाड्यांमध्ये या योजनेचे पुरीची माहिती नाही.
अर्ज प्रक्रिया करणे कठीण आहे : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये ऑनलाईन प्रणालीमुळे लोकांना ही वेबसाईट सुरू नसते कधी त्यामुळे अडचणी येतात त्यानंतर दृष्ट्या दक्ष नाही.
धन आवंटन देरी : तंत्रज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये काही काही वेळेस विद्यार्थ्यांना त्यांची आर्थिक मदत वेळेवर मिळत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना पढाई अभ्यास करण्यास चांगली होत नाही.
संसाधने कमी : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये काही अंतर्गत प्रमाणे केले जातात ते म्हणजे गुणवत्तेची गुणवत्ता ही सुधारणे आवश्यक आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना चा अर्ज फॉर्म भरण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत त्या पण सविस्तरपणे पाहू.
- जात प्रमाणपत्र.
- आय प्रमाणपत्र.
- निवास प्रमाणपत्र.
- स्कूल किंवा कॉलेज प्रवेश पत्र.
- आधार कार्ड.
- PAN कार्ड.
- पासपोर्ट फोटो साइज.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची सुधारणा उपाय.
- सावधानता अभियान.
- ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज.
- संसाधनांचा विस्तार.
- देखरेख तंत्र.
सावधानता अभियान : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये ग्रामीण भागामध्ये जाऊन त्या योजनेची जागरूकता करणे महत्त्वाचे आहे व याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या योजनेचा लाभ विद्यार्थी कसे घेतात याकडे जास्त लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये काही गोष्टींमुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास अडचणी येतात त्यामुळे या योजनेमध्ये दोन्हीही प्रकारे म्हणजे ऑनलाईन ही पद्धतीने अर्ज करता येईल व ऑफलाईन या पद्धतीने अर्ज करता येईल ही योजना उपलब्ध करणे आवश्यक आहे.
संसाधनांचा विस्तार : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेमध्ये जे काही उत्पन्नाचं प्रदान केलेला आहे त्यामध्ये वाढवणे आवश्यक आहे.
देखरेख तंत्र : रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही मजबूत करणे आवश्यक आहे.
निष्कर्ष : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर या योजनेचा लाभ घेऊन विद्यार्थी व विद्यार्थिनी आपले शिक्षण पूर्ण करू शकतात व आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी मदत होऊ शकते ही योजना फक्त त्यांना मदतही करीत नाही तर त्यांना आर्थिक मदत सुद्धा करत असते त्यामुळे विद्यार्थीही आत्मनिर्भर बनवून ते अभ्यास करण्यासाठी अजून प्रोत्साहित होतात यामध्ये एक म्हणजे त्यांना महिन्याला काही खर्च येण्यासाठी पैसे दिला जातात भत्ता म्हणतात ही योजना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर व त्यांच्या नावावर या योजनेला नामांकन केलेले आहे ही योजना प्रत्येक समाजातील विद्यार्थ्यांना व प्रत्येक प्रवर्गापर्यंत पोहोचवणे हे उद्देश आहे त्यामुळे या योजनेमधून हजारो लाखो विद्यार्थी घडतील व या योजनेचा लाभ पूर्ण घरापर्यंत म्हणजे बौद्ध घरं व इतर मागासवर्गीय घरापर्यंत.

स्वाधार योजना 2024 | official website |
yojanacorner.com | official website |
महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना | website |